Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Dalki Waterfall Godri Jamner🏞️ | डालकी धबधबा गोद्री जामनेर | Dalki Chi Dhar Jamner | Godri Ghat в хорошем качестве

Dalki Waterfall Godri Jamner🏞️ | डालकी धबधबा गोद्री जामनेर | Dalki Chi Dhar Jamner | Godri Ghat 1 месяц назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Dalki Waterfall Godri Jamner🏞️ | डालकी धबधबा गोद्री जामनेर | Dalki Chi Dhar Jamner | Godri Ghat

डालकी धबधबा गोद्री ता.जामनेर जि.जळगाव ************************************* नमस्कार, आम्ही भटकंती सह्याद्री समूहाच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्या परिसरातील प्रेक्षणीय,धार्मिक,ऐतीहासिक,नैसर्गिक पर्यटन स्थळांची माहिती सर्वांना सहज प्राप्त व्हावी व त्यासोबतच ह्या ठिकाणचे महत्व देखील सर्वांना सहज माहिती व्हावे ह्या उद्देशाने हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करीत आहोत. आम्हाला आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे त्यासोबतच आपण आम्हाला आपल्या परिसरातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती सुद्धा नक्की द्यावी. 🙏🙏🙏___________________________________ अजिंठा डोंगर रांगेत धावडा ते फत्तेपूर रस्त्याने धावड्यापासून उत्तरेस 5 किमी अंतरावर गोद्री घाटाच्या कडेला डालकी नदीचे उगमस्थान आहे. हा संपूर्ण परिसर अजिंठा डोंगराने वेढलेला आहे घनदाट झाडीने भरलेली उंच खडकांमधून दरीत कोसळणारी डालकी नदी आणि तिच्या नावावरूनच ओळखला जाणारा हा धबधबा पावसाळ्यात पर्यटकांना खुणावत असतो. उंच डोंगरातुन पाण्याची धार भूतलावर कोसळते. येथूनच डालकी नदी दक्षिण- उत्तर वाहत येऊन पुढे उत्तर वाहिणी असलेल्या कांग नदीला मिळते. पावसाळ्यात येथे पर्यटकांची फारच वर्दळ सध्या पाहायला मिळत आहे ह्या धबधब्याचे वैशिष्ठ म्हणजे हा 100 फुटांवरून आणि सात टप्प्यात कोसळतो त्यामुळे त्याचे सौंदर्य काही वेगळेच भासते _____________________________________________ येण्याचा मार्ग :- जळगाव येथून येणार असाल तर जळगाव जामनेर फत्तेपूर गोद्री मार्गे हा धबधबा 74 किमी अंतरावर आहे बुलडाणा येथून येणार असाल तर बुलडाणा जालीचादेव धावडा मार्गे हा धबधबा 43 किमी अंतरावर आहे छत्रपती संभाजी नगर येथून येणार असाल तर छत्रपती संभाजी नगर सिल्लोड शीवणा धावडा मार्गे हा धबधबा 112 किमी एवढ्या अंतरावर आहे ------------------------------------------------------------------ आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या नातेवाईक व मित्र परिवाराला सुद्धा सबस्क्राइब करायला सांगा. माहिती आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. Please Like Share and Subscribe Channel #भटकंतीसह्याद्रीसमूह @Bhatkanti_Sahyadri_Samuh #Bhatkanti_Sahyadri_Samuh !!धन्यवाद!! ***************************************** 🌹🍀☘️☘️☘️🍃🍃☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ ____________________________________________ महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे "भ्रमण महाराष्ट्राचे" हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा. !!धन्यवाद!!    / @bhraman_maharashtrache   #भ्रमण_महाराष्ट्राचे @Bhraman_Maharashtache -------------------------------------------------------------------- Follow:- Facebook:-  / wanderingsahyadri   Instagram:-   / bhatkantisahyadrisamuh     / nskharate   ___________________________________________ Shoot by:- DJI OSMO Action3 -------------------------------------------------------------------- #Godri #jamner #jalgaon #जळगांव #waterfalls #Jalna #buldhana #nature ------------------------------------------------------------------- ============Thank You=============

Comments