Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб अंबऋषी महादेव मंदिर, आमसरी देवस्थान | Ambrushi Waterfall, Amsari Sillod | अंबऋषी धबधबा в хорошем качестве

अंबऋषी महादेव मंदिर, आमसरी देवस्थान | Ambrushi Waterfall, Amsari Sillod | अंबऋषी धबधबा 4 недели назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



अंबऋषी महादेव मंदिर, आमसरी देवस्थान | Ambrushi Waterfall, Amsari Sillod | अंबऋषी धबधबा

आंबऋषी महादेव मंदिर, आमसरी ता. सिल्लोड जि.औरंगाबाद ********************************** नमस्कार, आम्ही भटकंती सह्याद्री समूहाच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्या परिसरातील प्रेक्षणीय,धार्मिक,ऐतीहासिक,नैसर्गिक पर्यटन स्थळांची माहिती सर्वांना सहज प्राप्त व्हावी व त्यासोबतच ह्या ठिकाणचे महत्व देखील सर्वांना सहज माहिती व्हावे ह्या उद्देशाने हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करीत आहोत. आम्हाला आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे त्यासोबतच आपण आम्हाला आपल्या परिसरातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती सुद्धा नक्की द्यावी. 🙏🙏🙏___________________________________ सिल्लोड तालुक्यातील अनेक तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेले आमसरी येथील अंबऋषी_संस्थान हे पर्यटन व भक्तीचा मिलाप आज रोजी ठरत आहे . अजिंठा डोंगर रांगेत निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या या संस्थानाजवळील शिवमंदिरापासून कोसळणारा धबधबा पाहून येणारे भाविक मंत्रमुग्ध होऊन जातात. ह्या ठिकाणी अंबरीश राजाने तपचर्या केल्यामुळे त्यांच्या नावावरून ह्या ठिकाणाला आंबऋषी हे नाव पडल्याचे मानले जाते. श्रावण_महिन्यात_अंबऋषी_येथे_शिवलिंगाच्या_दर्शनासाठी_भक्तांची_मोठी_गर्दी ह्या ठिकाणी होते. पावसाळ्यात ह्या अंबऋषी संस्थानचे सौंदर्य निसर्गाच्या विविध कलेमुळे काही औरच भासते ह्या ठिकाणी एका कोरीव गुहेतील शिवलिंग देखणे व सुंदर आहे. आंबऋषी_देवस्थान खरे प्रकाश झोतात आले ते कै.महंत_कैलासगिरी_महाराज यांच्या वास्तव्यामुळे त्यांनी ह्या ठिकाणी असताना अनेक भक्तांची दुःख दूर करून येणाऱ्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग भक्तांना दाखवला त्यासोबतच त्यांनी अनेक वन औषधींचा वापर करून ह्या आदिवासी भागातील अनेक रुग्णाचे आजार कायमस्वरूपी दूर केले त्यामुळे संपूर्ण पंचक्रोशीतील त्यांचे अनेक भक्त आजही त्यांच्या समाधी स्थळाच्या दर्शनासाठी नियमित येतात महंत कैलास गिरी महाराज यांनी दि.१४ एप्रिल २००४ रोजी ह्या ठिकाणी आपला देह ठेवला त्यांच्या स्मरणार्थ ह्या ठिकाणी त्यांचे भव्य समाधी मंदिर आज उभारण्यात आले असून त्यांचा पुण्यतिथी निमित्त दरवर्षी ह्या ठिकाणी मोठ्या हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते सध्या ह्या आंबऋषी देवस्थानाचे मठाधिपती कृष्णगिरी महाराज हे आहेत. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था , विसाव्यासाठी विश्रामगृह व प्रसादाची सुद्धा सोय आहे ह्या त्यासोबतच भाविकांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले आहे. ____________________________________________ आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या नातेवाईक व मित्र परिवाराला सुद्धा सबस्क्राइब करायला सांगा. माहिती आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. Please Like Share and Subscribe Channel #भटकंतीसह्याद्रीसमूह ‪@Bhatkanti_Sahyadri_Samuh‬ #Bhatkanti_Sahyadri_Samuh !!धन्यवाद!! __________________________________________ महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहण् यासाठी आमचे "भ्रमण महाराष्ट्राचे" हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा.    / @bhraman_maharashtrache   #भ्रमण_महाराष्ट्राचे ‪@Bhraman_Maharashtrache‬ ___________________________________________ Music by video:- RoyaltyfreeMusic:-YellowTunes    / yellowtunes   ___________________________________________ Shoot by:- DJI OSMO Action3 -------------------------------------------------------------------- आमच्या फेसबुक समूहात सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://www.facebook.com/groups/82937... इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.   / bhatkantisahyadrisamuh     / nskharate   __________________________________________ Please Like Share and Subscribe Channel Thank You 🙏 ------------------------------------------------------------------- #Sillod #Amsari #Aurangabad #buldhana #MahadevTemple #Jalgaon #Caves #Waterfall #निसर्गरम्य #शिवना #सिल्लोड #MaharashtraTourism #ancienttemple #aurangabadtourism

Comments