Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Hidden Ghatatkoch Caves | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दुर्लक्षित घटत्कोच लेणी | в хорошем качестве

Hidden Ghatatkoch Caves | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दुर्लक्षित घटत्कोच लेणी | 2 месяца назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Hidden Ghatatkoch Caves | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दुर्लक्षित घटत्कोच लेणी |

घटत्कोच लेणी ता.सिल्लोड जि. छञपती संभाजीनगर ************************************* नमस्कार, आम्ही भटकंती सह्याद्री समूहाच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्या परिसरातील प्रेक्षणीय,धार्मिक,ऐतीहासिक,नैसर्गिक पर्यटन स्थळांची माहिती सर्वांना सहज प्राप्त व्हावी व त्यासोबतच ह्या ठिकाणचे महत्व देखील सर्वांना सहज माहिती व्हावे ह्या उद्देशाने हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करीत आहोत. आम्हाला आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे त्यासोबतच आपण आम्हाला आपल्या परिसरातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती सुद्धा नक्की द्यावी. 🙏🙏🙏___________________________________ घटोत्कच लेणी ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील जंजाळा गावाजवळील बुद्ध लेणी आहे. ही लेणी अजिंठाच्या पश्चिमेस १८ कि.मी अंतरावर आहे. सिल्लोड, गोळेगाव, उंडणगाव मार्गे अंभई या गावातून जंजाळा गावाकडे रस्ता जातो. चारही बाजून असलेल्या जंगालात ही लेणी आहे. लेणीपर्यंत जाण्यास आता आकर्षक अशा पायऱ्या करण्यात आलेल्या आहेत. राज्य पुरातत्व विभागाच्या ताब्यात ही लेणी आहे. लेणीमध्ये तीन बौद्ध लेणी आहेत, एक म्हणजे चैत्य आणि दोन विहार. ६ व्या शतकातील ही लेणी खोदलेल्या होत्या आणि महायान बौद्धधम्माने प्रभावित होते. लेणीच्या वाकाटाक राजवंशांच्या मंत्र्यावर एक शिलालेख आहे येथे आहे. शिलालेख बुद्ध, धम्म आणि संघ यांच्याविषयी आहे. जंजाळा गाव व जंजाळा किल्ला यांच्या मधल्या भागात ही बौद्ध लेणी आहेत. या लेण्यातील दर्शनी दालन प्रशस्त असून त्याला २० खांब आहेत. मधल्या दोन व कोपऱ्यातील दोन खांबांचा आकार व त्यावरील नक्षी इतरांपेक्षा वेगळी आहे. दालनाच्या डाव्या बाजूला बुद्धमूर्ती व शिलालेख आहे. त्यात अशमाकच्या राजकन्येचा उल्लेख आहे. वाकाटक नरेशाचा मंत्री वराहदेव याने ही लेणी इ.स.च्या ५ व्या शतकात खोदवली अशीही माहिती दिलेली आहे. गाभाऱ्यात गौतम बुद्धांची आसनस्थ मूर्ती आहे. आसनाखाली हरणे व मधे धम्मचक्र आहे. _____________________________________________ येण्याचा मार्ग :- छञपती संभाजीनगर - सिल्लोड - गोळेगाव - अंभई - जंजाळा ह्या गावातून पायी चालत जाऊ शकता. जळगाव - अजिंठा - गोळेगाव - अंभई - जंजाळा ह्या गावातून पायी चालत जाऊ शकता. चाळीसगाव - बनोटी - घाटनांद्रा- अंभई - जंजाळा ह्या गावातून पायी चालत जाऊ शकता. ह्या ठिकाणी शक्यतो समूहाने भेट द्यावी हा संपूर्ण परिसर घनदाट जंगलाने वेढलेला असून जंगली प्राण्यांचा वावर ह्या ठिकाणी पाहायला मिळतो. ------------------------------------------------------------------ आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या नातेवाईक व मित्र परिवाराला सुद्धा सबस्क्राइब करायला सांगा. माहिती आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. Please Like Share and Subscribe Channel #भटकंतीसह्याद्रीसमूह ‪@Bhatkanti_Sahyadri_Samuh‬ #Bhatkanti_Sahyadri_Samuh !!धन्यवाद!! ***************************************** 🌹🍀☘️☘️☘️🍃🍃☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ ____________________________________________ महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे "भ्रमण महाराष्ट्राचे" हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा. !!धन्यवाद!!    / @bhraman_maharashtrache   #भ्रमण_महाराष्ट्राचे ‪@Bhraman_Maharashtrache‬ -------------------------------------------------------------------- Follow:- Facebook:-  / wanderingsahyadri   Instagram:-   / bhatkantisahyadrisamuh     / nskharate   ___________________________________________ Shoot by:- DJI OSMO Action3 Gopal Ingle ‪@rudraphotography272‬   / rudra_photography_lover_   -------------------------------------------------------------------- #viral #aurangabad #caves #aurangabadcaves #sillod #jalgaon #ajanta #soygaon #ancient ------------------------------------------------------------------- ============Thank You=============

Comments