Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб रतनगड पाऊस वारा आणि त्रिंबक दरवाजातील पायऱ्यांचा थरार | в хорошем качестве

रतनगड पाऊस वारा आणि त्रिंबक दरवाजातील पायऱ्यांचा थरार | 1 месяц назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



रतनगड पाऊस वारा आणि त्रिंबक दरवाजातील पायऱ्यांचा थरार |

रतनगड ता.अकोले जि.अहमदनगर ************************** महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याचा उत्तर भाग म्हणजे जणू महाराष्ट्राचा हिमालायच! उंचच उंच गगनाला भिडणारी पर्वत शिखरे, सोबतीला हिरवळ आणि पाण्याचे जलाशय आणि धबधबे म्हणजे स्वर्गच . सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील एक अनमोल रत्न म्हणजेच रतनगड, भंडारदरा धरणाच्या मुलुखात बुलंद आणि बेलाग दुर्गरत्न. महाराष्ट्रातील फक्त या एकाच किल्ल्याला रत्न म्हणून संबोधले जाते याचे कारण आपल्याला ह्या गडाची भटकंती केल्या नंतरच कळेल. रतनगड किल्ला भंडारदरा धरणाच्या मागे पश्चिमेला सह्याद्रीच्या मुख्य कण्यावर बांधण्यात आला आहे. भंडारदर्‍याच्या परिसरातील निसर्गरम्य ठिकाणे पहाणे आनंददायी आहे. हा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या परिसराला भेट देतात. पण आडवाटेवर दुर्गम ठिकाणी असलेल्या रतनगडावर मात्र काही मोजकेच पर्यटक जातात. अर्थात रतनगड आपली कसोटी पहाण्यात कसलाही कसूर करीत नाही. इच्छा, शारिरीक क्षमता आणि वेळेचे नियोजन व्यवस्थीत केल्यास रतनगडाची भेट आपल्या चिरकाल स्मरणात राहील अशीच आहे. रतनगडावर जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहे त्यापैकी सर्वात प्रचलित मार्ग हा रतनवाडीतून असून त्यामार्गाने गेल्यास गणेश दरवाज्यातून आपला गडावर प्रवेश होतो तर दुसरा मार्ग हा साम्रद गावातून असून थोडा दमछाक करणारा आहे मात्र कातळात खोदलेला त्रिंबक दरवाजा व पायऱ्या आपल्याला थरारक अनुभव देऊन जातात आणि ह्याच त्रिबक दरवाजाच्या मार्गाने आपण गडावर प्रवेश करणार आहोत गणेश दरवाजाच्या थोडे जवळच कडय़ात कोरलेल्या गुहेत गडाची देवता रत्नादेवीची तांदळा आहे. कळसूबाई, रत्नाबाई आणि कात्राबाई या तीन बहीणी होत्या. या तीन बहीणींचे वास्तव्य या तीन डोंगरांवर होते. म्हणून हे तीनही डोंगर त्यांच्या नावाने प्रसिद्ध झाल्याची कथा या परिसरातील लोकमानसांमध्ये रुजलेली आहे. ___________________________________________ आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या नातेवाईक व मित्र परिवाराला सुद्धा सबस्क्राइब करायला सांगा. माहिती आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. Please Like Share and Subscribe Channel #भटकंतीसह्याद्रीसमूह ‪@Bhatkanti_Sahyadri_Samuh‬ #Bhatkanti_Sahyadri_Samuh !!धन्यवाद!! __________________________________________ महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे "भ्रमण महाराष्ट्राचे" हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा.    / @bhraman_maharashtrache   #भ्रमण_महाराष्ट्राचे ‪@Bhraman_Maharashtrache‬ ___________________________________________ Shoot by:- DJI OSMO Action3 -------------------------------------------------------------------- आमच्या फेसबुक समूहात सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://www.facebook.com/groups/82937... इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.   / bhatkantisahyadrisamuh     / nskharate   __________________________________________ Please Like Share and Subscribe Channel Thank You 🙏 ------------------------------------------------------------------- #ratangad #shivajimaharaj #maharashtratourism #स्वराज्य #sahyadri #fort #किल्ला #gadkille *******************************************

Comments