Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб खेळणा धरण,पालोद | Khelna Dam, Sillod | सिल्लोडचा भुशी डॅम | पावसाळी पर्यटकांचे आवडते ठिकाण | केळणा в хорошем качестве

खेळणा धरण,पालोद | Khelna Dam, Sillod | सिल्लोडचा भुशी डॅम | पावसाळी पर्यटकांचे आवडते ठिकाण | केळणा 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



खेळणा धरण,पालोद | Khelna Dam, Sillod | सिल्लोडचा भुशी डॅम | पावसाळी पर्यटकांचे आवडते ठिकाण | केळणा

खेळणा धरण,पालोद ता.सिल्लोड *************************************** नमस्कार, आम्ही भटकंती सह्याद्री समूहाच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्या परिसरातील प्रेक्षणीय,धार्मिक,ऐतीहासिक,नैसर्गिक पर्यटन स्थळांची माहिती सर्वांना सहज प्राप्त व्हावी व त्यासोबतच ह्या ठिकाणचे महत्व देखील सर्वांना सहज माहिती व्हावे ह्या उद्देशाने हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करीत आहोत. आम्हाला आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे त्यासोबतच आपण आम्हाला आपल्या परिसरातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती सुद्धा नक्की द्यावी. 🙏🙏🙏___________________________________ मुर्डेश्वर ह्या प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून उगम पावणाऱ्या केळना नदीवर पालोद ह्या गावाच्या शिवारात खेळणा मध्यम प्रकल्प उभारण्यात आला आहे. खेळणा नदीवरचे पहिले छोटे धरण हे केळगावला आहे. त्यानंतरचे धरण हे खेळणा मध्यम प्रकल्प पालोद येथे आहे. या धरणांतून सिल्लोड, भराडी अशा निमशहरी गावांना पाणीपुरवठा होतो. ... या नदीमुळे सिल्लोड, भोकरदन तालुक्यांतला शेतकरीवर्ग समृद्ध झाला आहे. पावसाळ्यात धरण भरल्यानंतर धरणाच्या सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह येथे येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालतो ह्या ठिकाणी आल्यानंतर पर्यटकांना भुशी धरणाची आठवण आल्याशिवाय राहत नाही त्यामुळे आपणसुद्धा या ठिकाणी पावसाळ्यात नक्की भेट द्या. _________________________________________ #भटकंतीसह्याद्रीसमूह आमच्या फेसबुक समूहात सहभागी व्हा. https://www.facebook.com/groups/82937... इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.   / bhatkantisahyadrisamuh   __________________________________________ Music by video:- Breking Copyright Music:-    / breakingcopyright   AudioLibrary:-    / audiolibrary-channel   ___________________________________________ Please Like Share and Subscribe Channel ------------------------------------------------------------------- #Sillod #Khelnadam #खेळणा #सिल्लोड #palod #aurangabad #Dam #धरण #केळणा #MansoonTrek #औरंगाबाद #BhushiDam #AurangabadTourism

Comments