Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan в хорошем качестве

लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan 4 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan

#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #santajighorpade ही कहाणी २१ नोव्हेम्बर १६९३ साली कर्नाटकातील अल्लूर येथील गढीवर झालेल्या लढाईची आहे. बहिर्जी पांढरे ह्या आपल्या खास मर्जीतल्या सरदाराला औरंगझेबाने नाराजीचे नाटक करून संताजीची युद्धनीती आणि गनिमी काव्याचे रहस्य जाणून घेण्यासाठी सहा महिन्यांसाठी संताजीच्या गोटात पाठवले. त्याने काढलेल्या माहितीनुसार युद्धनीती आखून २५००० ची सुसज्ज फौज, १०००० बंदूकबाज, २००० उंटावरच्या जम्बुरखं तोफा घेऊन हिम्मतखान नावाच्या बेधडक तापट सरदाराला पाठवले. सुरवातीच्या काळात बहिर्जी पांढरे याच्या बुद्धिमत्तेमुळे संताजींच्या बऱ्याच चाली फसल्या. विक्रमहळ्ळी (कर्नाटक) इथे १४ नोव्हेम्बर १६९३ ला झालेल्या युद्धात संताजींचं खूप नुकसान झालं, माघार घ्यावी लागली, जिवलग वाघासारखे साथीदार अंजना आणि गोकुळ बेडर याना वीरमरण आले. संताजींची बंदुकीबाजांची निम्मी फळी ह्या विक्रमहळ्ळी च्या लढाईत जायबंदी झाली. १८ नोव्हेम्बर १६९३ ला संताजी स्वतः अल्लूर येथील गढीत ५०० साथीदारांसोबत अडकून पडले, बाहेरून हिम्मतखानाने २५००० फौजेनिशी कोंडी केली होती. अशावेळी संताजींनी गढीतून सुटका करून घेण्यासाठी काय शक्कल लढवली आणि हिम्मतखानाची मस्ती कशी जिरवली ही त्याची कहाणी आहे. मुख्य संदर्भ: 1. सेनापती संताजी घोरपडे -जयसिंगराव पवार https://amzn.to/3312zbk 2-संताजी- काका विधाते https://amzn.to/2xoa6VS Kindly find below links for my other historical stories. 1. एक मजेदार ऐतिहासिक कथा, सिकंदर बनण्याची अंगलट आलेली मोहीम    • Видео   2. कोहिनुर हिऱ्याची संपूर्ण कहाणी, The whole story of Kohinoor Diamond.    • Видео   3. अल्लाउद्दीन खिलजीची क्रांतिकारी अर्थव्यवस्था, २० वर्षे शून्य महागाई आणि शून्य भ्रष्टाचार    • अल्लाउद्दीन खिलजीची क्रांतिकारी अर्थव...   4. शिवाजी काशीद, हुबेहूब महाऱाज्यांसारखा दिसणारा मावळा    • Видео   5. तानाजीची घोरपड, Tanaji's ghorpad    • तानाजीची घोरपड | जवा चिटकली घोरपड | G...   6. पानिपत तिसऱ्या युद्धात मराठे का हरले?    • Видео   7. वेडात मराठी वीर दौडले सात, कुड्तोजी गुजरांची कथा .    • Видео   8. अफझलखानाच्या ६३ बायकांची कथा.    • अफझलखानाच्या ६३  बायकांची कथा | Afjal...   9. चतूर बिरबलाचा शेवट कसा झाला?    • चतूर बिरबलाचा शेवट कसा झाला ? | ऐतिहा...   10. ढालगज भवानी कोण होती? एक पेशवाई कहाणी .    • Видео   11. होयसळेश्वरी शांतला देवी    • Видео   12. येसाजी कंक, हत्तीशी लढणारा मावळा    • Видео   13. चीनवर हल्ला    • Видео   14. दिल्लीवरून दौलताबाद, तुघलकी पागलपण.    • Видео   15. खतरनाक ठगांची खरी कहाणी    • Видео   16. तुघलकी पागलपण, प्रतिचलन    • Видео   17. दिल्ली अजून दूर आहे, ही म्हण कशी पडली?    • Видео   18. औरंगजेबाचं प्रेम प्रकरण – हिराबाई    • औरंगजेबाचं प्रेम प्रकरण | हिराबाई | Z...   19. अल्लाउद्दीन खिलजीचा हजार दिनारि गुलाम, मलिक काफूर    • अल्लाउद्दीन खिलजीचा हजार दिनारि गुलाम...   20. कोंडाजी फर्जंद, Kondaji Farjand.    • फक्त ६० मावळ्यांनी जिंकला पन्हाळा | क...   21. संग्रामदुर्गाची लढाई, Firangoji Narsala, फिरंगोजी नरसाळा    • Видео   22. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? Murud Janjira History    • Видео   23. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? | ऐतिहासिक कथा #drvijaykolpekatha #murudjanjira    • Видео   24. मयूर सिंहासनाची कथा | ताजमहालापेक्षा दुप्पट किमतीची वस्तू | तख्त-ई-ताऊस ची कहाणी | Mayur Sinhasan    • मयूर सिंहासनाची कथा | ताजमहालापेक्षा ...   25. मुमताज आणि ताजमहाल | मुमताझच्या मृतदेहाचं ३ वेळा ३ वेगवेगळ्या ठिकाणी दफन | Mumtaz ani Tajmahal    • मुमताज आणि ताजमहाल | मुमताझच्या मृतदे...  

Comments