Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб किल्ले रायगडाची गाईड कडुन संपूर्ण माहिति | अंगाला काटा | kille Raigad in Detail | Part ३ Raigad Fort в хорошем качестве

किल्ले रायगडाची गाईड कडुन संपूर्ण माहिति | अंगाला काटा | kille Raigad in Detail | Part ३ Raigad Fort 8 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



किल्ले रायगडाची गाईड कडुन संपूर्ण माहिति | अंगाला काटा | kille Raigad in Detail | Part ३ Raigad Fort

किल्ले रायगडाची गाईड कडुन संपूर्ण माहिति | अंगाला काटा | kille Raigad in Detail | Raigad Fort किल्ले रायगड इतिहास रायगड किल्ला हा भारताचा महाराष्ट्र राज्यातील एक डोंगरी किल्ला आहे. रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव जम्बुदीप असे होते. किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून १६ व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. सभासद बखर म्हणते - “ राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा. Desclaimer :- वीडिओ में दी गयी जानकारी न्यूज़ पेपर और इंटरनेट पर उपलब्ध जानकारी के आधार पर दी गयी है | A A The Explorer चैनल इसके सच या झूट का दावा नहीं करता | 🙏 #raigad_killa #raigadfort #shivajimaharajstatus #historyofindia #maharashtraforts #trecking #रायगड #रायगडकिल्लामाहिती #history #raigadfortguide

Comments