Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб तुम्ही न ऐकलेली शंभूराजांची बुऱ्हाणपूर लूटीची कहाणी । तूप गेले तेल गेले, कोकाच्या हाती धुपाटणे आले в хорошем качестве

तुम्ही न ऐकलेली शंभूराजांची बुऱ्हाणपूर लूटीची कहाणी । तूप गेले तेल गेले, कोकाच्या हाती धुपाटणे आले 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



तुम्ही न ऐकलेली शंभूराजांची बुऱ्हाणपूर लूटीची कहाणी । तूप गेले तेल गेले, कोकाच्या हाती धुपाटणे आले

'खान-ई-जहान फिरोजजंग नवाब बहादूरखान कोकलताश' ह्याच्या चवथ्यांदा झालेल्या भयंकर फजितीची कहाणी. ह्या व्हिडिओतून तुम्हाला तुम्ही कधीही न ऐकलेला छत्रपती संभाजी महाराजांच्या बुऱ्हाणपूर शहराच्या लुटीचा (३१ जानेवारी १६८१ ते २ फेब्रुवारी १६८१) अनोखा इतिहास ऐकायला मिळेल. मुख्य पुस्तक-संदर्भ- १) शिवपुत्र संभाजी (डॉ. कमल गोखले) २) संभाजी (विश्वास पाटील) ३) अमृतगामी संभाजी (रमेश शांतीनाथ भिवरे ) बहादूरखान कोकलताशाच्या फजित्या- 1. नगर दौंड भागात "आलाय मोठा पेडगावचा शहाणा", "वेड घेऊन पेडगावला जाणे" आणि "पेडगावचं येडं" असे वाक्प्रचार आढळतात. हे वाक्प्रचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका पराक्रमामुळं पडले ही त्याचीच कहाणी.    • पेडगावचा शहाणा । छत्रपती शिवाजी महारा...   2. घंटा | पेडगावच्या शहाण्याची पुन्हा फजिती | छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा | ऐतिहासिक कथा    • घंटा | पेडगावच्या शहाण्याची पुन्हा फज...   3. संभाजी महाराजांचा गनिमी कावा । पेडगावच्या शहाण्याची ३ री फजिती । हमारे जासूस चारो तरफ फैले हुये हैं    • संभाजी महाराजांचा गनिमी कावा । पेडगाव...   4. तुम्ही न ऐकलेली शंभूराजांची बुऱ्हाणपूर लूटीची कहाणी । तूपही गेले तेलही गेले, कोकाच्या हाती धुपाटणे    • तुम्ही न ऐकलेली शंभूराजांची बुऱ्हाणपू...   Join this channel to support me:    / @drvijaykolpesmarathichannel   #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi

Comments