Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Sidighat Waterfall | सिडीघाट व बाहुबली धबधबा,धावडा | Dhawda | Jalna | Bahubali Waterfall | Bhokardan в хорошем качестве

Sidighat Waterfall | सिडीघाट व बाहुबली धबधबा,धावडा | Dhawda | Jalna | Bahubali Waterfall | Bhokardan 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Sidighat Waterfall | सिडीघाट व बाहुबली धबधबा,धावडा | Dhawda | Jalna | Bahubali Waterfall | Bhokardan

सिडीघाट व बाहुबली धबधबा, वडाळी ता. सिल्लोड जि.औरंगाबाद ******************************************* नमस्कार, आम्ही भटकंती सह्याद्री समूहाच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्या परिसरातील प्रेक्षणीय,धार्मिक,ऐतीहासिक,नैसर्गिक पर्यटन स्थळांची माहिती सर्वांना सहज प्राप्त व्हावी व त्यासोबतच ह्या ठिकाणचे महत्व देखील सर्वांना सहज माहिती व्हावे ह्या उद्देशाने हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करीत आहोत. आम्हाला आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे त्यासोबतच आपण आम्हाला आपल्या परिसरातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती सुद्धा नक्की द्यावी. 🙏🙏🙏___________________________________ आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या नातेवाईक व मित्र परिवाराला सुद्धा सबस्क्राइब करायला सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा !!धन्यवाद!! #भटकंतीसह्याद्रीसमूह ___________________________________________ धबधबा म्हटला की उंचावरुन कोसळणारा पाण्याचा प्रचंड लोट डोळ्यांसमोर येतो. पावसाळा सुरू झाला की अनेक ठिकाणी धबधबे पाहायला मिळतात. धबधब्याची काही ठिकाणं तर खूप प्रसिद्ध आहेत तर काही पर्यटकांना माहितही नाही असाच हा एक अपरिचित धबधबा. अजिंठा बुलडाणा राज्य महामार्गावर असलेल्या धावडा गावापासून उत्तरेस तीन किलोमीटर अंतरावर असलेल वडाळी हे अजिंठा डोंगर रांगेतील एक आदिवासी बहुल गाव ह्या ठिकाणी कोळी मल्हार जमातीचे लोक वास्तव्यास असून वडाळी गावापासून हाकेच्या अंतरावर स्थानिक मे नदी वाहते नदी जास्त मोठी नसली तरी तिला बारमाही वाहते पाणी वाहते खोल दरीमुळे नदीचे सौंदर्य फारच खुललेले आपल्याला पाहायला मिळते. मे नदीच्या ह्या प्रवासात खोल दरीमुळे अनेक लहान मोठे धबधबे कोसळतात त्यातील सिडीघाट व बाहुबली हे दोन धबधबे निसर्गाचा अविष्कार असल्यासारखे आहे त्यांचे सौंदर्य बघून आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. ह्या ठिकाणी अनेक पर्यटक ह्या नदीचे सौंदर्य व हे धबधबे पाहण्यासाठी येतात मात्र धबधब्याकडे जाण्यासाठी प्रचलित रस्ता नसल्याने त्यांना धबधब्या पर्यंत जाता येत नाही. तरी सध्या ह्या परिक्षत्राचे वनरक्षक श्री गवळी साहेब ह्यांच्या पुढाकाराने मागील काही वर्षांपासून हे ठिकाण सर्वांसमोर आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहे. तुम्ही जर ह्या ठिकाणी भेट देणार असेल तर खालील माहिती योग्य प्रकारे लक्षात घ्या. ⬆️➡️बाहुबली धबधबा ⬆️➡️सिडीघाट धबधबा ⬆️ ⬆️ धबधब्या कडे. नदीत उतरण्यासाठी ↖️ ↖️ ↖️ ↖️ ↖️ ↖️ ⬇️ वनविभाग पार्किंग -------------------------------------------------------------------- महादेव मंदिराकडे मे नदीकडे ⬆️ ↖️ ⬆️ धबधबा ⬅️ ↖️↖️⬆️वनविभाग पार्किंग ⬆️ ↗️ ↗️ वडाळी गाव ⬆️ ⬆️ अजिंठा -------------⬆️ धावडा --------------- बुलडाणा स्थानिक मदतीसाठी संपर्क. दीपक इंगळे 8007997212 नंदू जाधव 99225 79286 अजिंठा ते धावडा २५ किमी बुलडाणा ते धावडा ३० किमी धावडा ते धबधबा ५ किमी -------------------------------------------------------------------- आमच्या फेसबुक समूहात सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://www.facebook.com/groups/82937... इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.   / bhatkantisahyadrisamuh   __________________________________________ Music by video:- Breking Copyright Music:-    / breakingcopyright   FreeCinematicMusic:-    / freecinematics1   ___________________________________________ Please Like Share and Subscribe Channel ------------------------------------------------------------------- #Cidighat #धबधबा #Sillod #Aurangabad #bahubaliwaterfall #जालना #Waterfall #jalna #Jalgaon #bhokardan #निसर्गरम्य #dhawda #MaharashtraWaterfall #aurangabadtourism

Comments