Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Fits म्हणजे काय? | Epilepsy Meaning in Marathi | मिर्गी कारण और उपचार | आकडी | Dr Dhananjay Duberkar в хорошем качестве

Fits म्हणजे काय? | Epilepsy Meaning in Marathi | मिर्गी कारण और उपचार | आकडी | Dr Dhananjay Duberkar 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Fits म्हणजे काय? | Epilepsy Meaning in Marathi | मिर्गी कारण और उपचार | आकडी | Dr Dhananjay Duberkar

Fits/Epilepsy या बद्दल रुग्ण आणि नातेवाईकांना बऱ्याच शंका कुशंकां असतात. त्या शंकांचं निरसन डॉक्टर आज ह्या विडिओ मध्ये करणार आहेत . ह्या व्हिडिओमध्ये Dr. Dhananjay Duberkar, Fits किंवा Epilepsy ह्या विषयावर आपल्याला महत्वपूर्ण माहिती देत आहे. डॉ सांगतात कि Epilepsy/ fits / आकडी येणं / मिर्गी / झटके येणं हि सर्व नाव लोकांनी दिलेली आहेत . या मध्ये मेंदूमध्ये जो विद्युत प्रवाह होतो , तो अनियंत्रित होतो आणि तत्यामुळे रुग्णाला त्रास होत असतो . Fits चे प्रकार भरपूर असतात ,लोकांना वाटत कि fits येणे म्हणजे हात पाय घट्ट होणे , डोळे पांढरे होणे व तोंडातून फेस येणे , हि काही लक्षण दिसली तरच रुग्ण fits आले असे समजतात. डॉ फिट्स च्या प्रकारां बद्दल माहिती देताना समजावतात कि Fits चे काही प्रकार असतात , त्याच्यामध्ये थोड्या वेळासाठी माणूस बेशुद्द होणं , लहान मुलांमध्ये आणखीन एक वेगळ्या प्रकारची असते ज्याच्यात अगदी काही सेकंदासाठी ते आपल्याला कुठलाच प्रतिसाद देत नाहीत , थोड्यावेळासाठी त्याची डोळ्याची पापणी हलत असते , काही काही लोकांच्या हातातून वस्तू पडतात , धक्का लागल्यासारखे होते, तर हे तर हे पण fits चे प्रकार असतात . सगळे fits चे प्रकार असतात . Fits आल्यानंतर काय गोष्टी कराव्यात ह्या बद्दल डॉक्टर सांगतात, जर कुणाला fits येत असतील तर त्यावेळी सर्वप्रथम रुग्णाला आपण गळ्याच्या आसपास काही घट्ट असेल तर ती वस्तू सैल करावी. दुसरी गोष्ट एका कुशीवर झोपवणे आणि तोंडात कोणीतही वस्तू न टाकणे हे सर्वात महत्वाचं असत. कांदा , लसूण, चप्पल ह्याचा काही उपयोग नसतो , हे सर्व गैर समाज आहेत. तर त्याचा वापर करू नये आणि त्यामुळे रुग्णाला नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. डॉक्टर सांगतात कि Fits आलेल्या रुग्णांनी काय काळजी घ्यायची याच्याबद्दल लोकांमध्ये गैरसमजुती आहेत Fits च्या रुग्णांनी औषध कश्या प्रकारे घ्यावीत व कोणकोणत्या गोष्टी पाळाव्या लागतात व एखाद्या रुग्णाला फिट येत असेल तर नातेवाईकांनी काय काळजी घेतली पाहिजे ह्याच्या बद्दल डॉक्टर माहिती देतात . व्हिडिओमध्ये डॉक्टर सांगतात कि , तीन प्रकारच्या तपासण्या बद्दलही सांगतात. कधी फिट्स चा त्रास असेल तर काय तपास करायचे हे मेंदूविकारतज्ज्ञ किंवा neurologist ह्यांच्याकडून जोग्या सल्ला घेऊ शकतात. काही रुग्णमध्ये surgical /epilepsy surgery ने हा आजार बारा केला जातो. तर त्याच्यासाठी काही तपासण्या असतात. जर फिट्स कंट्रोल होत नाहीत तर तपासण्या कराव्यात , अश्या फिट्सना refractory epilepsy म्हणतात. शेवटी डॉक्टर हाच सल्ला देतात कि फिट्स चा हा आजार बऱ्याच पैकी नियंत्रित करू शकतो , ९०% लोक बरे होतात , १०% लोक ज्यांचं फिट्स कंट्रोल होत नाही त्यांना operation नियंत्रित करू शकतो . फिट्स वर विजय मेळवण हेय खूप शक्य आहे फक्त Patient ने योग्य ट्रीटमेंट घेणं आणि डॉक्टरांनी दिलेले सल्ले पाळणं आवश्यक आहे. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- अधिक माहितीसाठी संपूर्ण व्हिडिओ पहा. आणि तरीही आणखी काही प्रश्न असल्यास, नंतर आम्हाला लिहा: आम्ही आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. About Sahyadri Hospitals Ltd.: Sahyadri Hospitals is the largest chain of hospitals in Maharashtra. It is the brainchild of Dr Charudutt Apte, one of India’s most renowned Neurosurgeons and more importantly an ardent practitioner of ethical medical practices. The Sahyadri group has 8 Hospitals with more than 900 beds and 200 ICU beds. Currently, we have more than 2000 clinicians along with 2600 supporting staff. Sahyadri Hospitals has touched the lives of more than 50 lakh people by providing quality care. Thanks!

Comments