Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Epilepsy ची (फिट्स) कारणे , लक्षणे आणि उपचार । Dr Sudhir Kothari । Neurologist в хорошем качестве

Epilepsy ची (फिट्स) कारणे , लक्षणे आणि उपचार । Dr Sudhir Kothari । Neurologist 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Epilepsy ची (फिट्स) कारणे , लक्षणे आणि उपचार । Dr Sudhir Kothari । Neurologist

आजच्या video मध्ये डॉ सुधीर कोठारी एपिलेप्सीबद्दल (epilepsy) बोलणार आहेत. ते Poona hospital & Research centre मध्ये neurology department चे प्रमुख आहेत. या व्हिडीओमध्ये आपण एपिलेप्सी म्हणजे काय, तो कशामुळे होतो आणि एपिलेप्सीसाठी लागणारे विविध उपचार जाणून घेणार आहोत. जगातील सर्वात प्रचलित neurological disorder म्हणजे epilepsy. तुमच्या मेंदूतील असामान्य electrical surges मुळे तुम्हाला एपिलेप्सी (epilepsy) असल्यास वारंवार seizures होऊ शकतात. 0:00 आज आपल्याला व्हिडिओ मधे डॉ.सुधीर कोठारी ( Neurologist at Poona Hospital ) Epilepsy म्हणजेच फिट्स बद्दल माहिती देणार आहे. 0:12 Epilepsy म्हणजे काय ? मेंदूच्या सर्व क्रिया ह्या एका भागातून दुसऱ्या भागात Current नियंत्रितपणे जेव्हां पसरतो तेव्हा आपल्या डोक्यात विचार येतात, आपल्याला काहीतरी दिसते किंवा आपला हाथ हलतो स्पर्श जाणवतो . हा current जास्त झाल्यास तर फिट्स चा आजार होतो. अश्या वेळी रुग्णाचे पूर्ण अंग हलू शकते ,जीभ चावली जाऊ शकते दृष्टी थोड्या वेळा साठी बिघडू शकते, फिट्स गेल्या नंतर पुन्हा रुग्ण नॉर्मल होतो 1:41 Epilepsy चे कारणे ? Epilepsy म्हणजेच फिट्स येण्याचे बरेच कारणे आहेत. 1) डोक्याला मार लागल्यामुळे फिट्स येतात. 2) काहींच्या मेंदू मधे जंतू संसर्ग झाल्यामुळे फिट्स येऊ शकतात. 3)majority लोकांना काहीच कारण नसतांना फिट्स येतात कारण हे फिट्स genetic असू शकतात. 4) डोक्याला मार लागल्यास किंवा मेंदू मधे गाठ झाल्यास फिट्स हे कोणत्याही वयामध्ये येऊ शकतात. 2:47 Epilepsy वर उपचार आहेत का? औषधी घेतल्याने फिट्स बंद होतात पण औषधी बंद झाल्यावर परत फिट्स येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून काही रुग्णांना वर्षभर औषधी घ्यावी लागते व काहींना आयुष्यभर घ्यावी लागू शकते. ताणामुळे सुध्धा बऱ्याच वेळा फिट्स येऊ शकतात त्यामुळे त्याच्याकडे सुध्धा दुर्लक्ष करू नये . 3:55 Epilepsy च्या पेशंट ने pregnancy कसे प्लॅन करावे ? Epilepsy च्या सर्व पेशंट च्या मुलांना फिट्स येतात हे जरुरी नाही कारण आनुवंशिकरित्या Epilepsy होण्याची शक्यता ही 2%-5% असते. pregnancy प्लॅन करण्याच्या आधी तुमच्या डॉक्टर सोबत संपर्क करणे आवश्यक आहे. 5:45 Epilepsy बद्दलचे गैरसमज ? 1) देवाने काही तरी केले म्हणून फिट्स येतात 2) फिट्स येणाऱ्या माणसाला मानसिक आजार झालेला असतो 3) फिट्स येणारा माणूस कोणालाही इजा पोहचवू शकतो इ. हे सर्व गैरसमज आहेत . 6:58 Epilepsy असणाऱ्या व्यक्ती ने कोणती काळजी घ्यावी ? 1) पुरेशी झोप घेणे 2) सर्व खेळ खेळू शकतात ( पोहणे सोडून कारण पाण्यात फिट्स आल्यास ते घातक असू शकत ) 3) करिअर निवडतांना गाडी चालवणे , विमान चालवणे , आर्मी मधे नोकरी करणे अश्या प्रकारचे करिअर नाही निवडले पाहिजेत 8:50 Epilepsy साठी औषधे ? फिट्स साठी बरेच नवे औषधे निघाले आहे . 15 ते 20 गोळ्या आहेत ज्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचा कोणताही दुष्परिणाम दिसून येणार नाही. व्यक्ती च्या इतर गोष्टींवरून ठरते की कुठली गोळी द्यायची . 9:29 generic गोळ्या घेतल्या तर चालतील का ? डॉक्टर सोबत बोलून याबद्दल ठरवल पाहिजेत. अधिक माहितीसाठी विडिओ पूर्ण बघा व काही समस्या असल्यास कॉमेंट बॉक्स मधे कॉमेंट करा! धन्यवाद !!! ___________________________________________ About Poona Hospital and Research Centre: Poona Hospital & Research Centre is a multispecialty tertiary care hospital in Pune, providing the highest standard of clinical expertise and nursing care by offering the latest technology, and state-of-the-art hospital facilities. The Hospital focuses on rapid assessment, intervention, and treatment for numerous common and complex conditions. Poona Hospital & Research Centre presently has 300 beds and is situated in a central location, with easy access to the City. In addition to providing quality health care, the focus is also on preventive health programs, medical education, and clinical research. Thanks! Related videos: Essential things that can cure an asthma attack at home | Dr Vrushali Khirid-Khadke | Pulmonologist    • Essential things that can cure an ast...   डोकेदुखी बद्दल संपूर्ण माहिती | Dr Sudhir Kothari | Neurologist    • डोकेदुखी बद्दल संपूर्ण माहिती | Dr Su...   #epilepsy #fitsepilepsy #epilepsia #epilepsytreatment #epilepsycauses #epilepsyawareness #seizures #seizuredisorder #seizures #drsudhirkothari #neurology #neurology #neurologist #poonahospitalandresearchcentre #youtube

Comments