Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб कानातील खाज: लक्षणे, करणे आणि उपचार | Ear Itching: Causes, Symptoms & Treatment в хорошем качестве

कानातील खाज: लक्षणे, करणे आणि उपचार | Ear Itching: Causes, Symptoms & Treatment 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



कानातील खाज: लक्षणे, करणे आणि उपचार | Ear Itching: Causes, Symptoms & Treatment

आज आपण कानामध्ये खाज का येते आणि त्याची कारणे काय आहेत त्या बद्दल बोलणार आहोत. हि खाज तुम्हाला कानामध्ये जी एक्सिमा आहे त्याच्यामुळे येऊ शकते. रेड रॅशेस येतात त्यामुळे कानाला खाज येते. दुसरं कारण म्हणजे सोयरासिस यामुळे कानाला खाज येऊ शकते. तिसरे कारण म्हणजे सिबोरीक डर्मटायटिस यामुळे खाज येऊ शकते. मानेवर किंवा डोक्यावरती कोंडा असतो त्यामुळे कानाला खाज येऊ शकते. अजून एक कारण म्हणजे फंगल इन्फेकशन मुळे कानाला खाज येऊ शकते. जे पोहणारे लोक असतात त्यांच्या कानामध्ये खराब पाणी जाऊन कानाच्या आतमध्ये फंगल इन्फेकशन होण्याचे चानसेस असतात. इअर वॅक्स जे आहे ते आपल्या कानाच्या एन्व्हायरमेंट ला सपोर्ट करते. सिबॅसिस ग्लॅन्ड मुळे तिथे ऑईलीनेस निर्माण होतो आणि जे मोक्रोओर्गानिसम असतात त्याला ट्रॅप करतात आणि ते कानाचे प्रोटेक्शन करतात. कधी कधी कमी केस असल्यामुळे पण खाज येऊ शकते. दुसरे कारण म्हणजे ऍलर्जी पण असू शकते. सर्दी किंवा घश्यामध्ये इन्फेकशन झाल्यामुळे पण कानामध्ये इचिंग होऊ शकते. स्किन ड्रायनेस झाल्यामुळे पण इचिंग होऊ शकते. जे लोक इअरफोन वापरतात त्यांनाही कानाचे इचिंग होऊ शकते. इर्रिटेशन फॉर केमिकल हेही एक कारण असू शकते. कॉस्मेटिक प्रॉडक्ट मुळे पण कानामध्ये इन्फेकशन होऊ शकते. कानामध्ये काही घालणे आणि कांन खाजवणे त्यामुळे पण कानामध्ये इन्फेकशन होऊ शकते. आता यावर उपचार काय आहेत ते आपण पाहुयात. स्किन जर ड्रायनेस असेल तर त्याला आपण घरगुती उपाय करू शकतो. त्यामध्ये आपण खोबरेल तेल किंवा जैतुन तेल लावून इन्फेकशन कमी करू शकतो. यासाठी कांन स्वछ ठेवणे गरजेचे आहे. जर इचिंग २-३ दिवस असेल तर आपण त्याला घरगुती उपाय करून बरे करू शकतो. जखमा वेदना आणि ताप असेल तर डॉक्टरांना दाखवावे. About VishwaRaj Hospital Carrying forward the trust and legacy of MAEER’s MIT Group of Institutions, VishwaRaj Hospital is much more than just a hospital. It’s a medical community that inspires hope and Promotes lifelong health. Commencing operations in the year 2016, the hospital has blossomed to become a trusted provider of innovative yet affordable healthcare, maintaining the philosophy that its doors are always open to one and all. This 300-bedded facility spread over a sprawling three lakh square feet housing advanced technology and clinical expertise ensures that patients receive compassionate care that is second to none. Right from Gynecology to plastic surgery, from emergency medicine to intensive care, and from Neurology to urology, this tertiary-care facility is the natural choice for those living in and around Eastern Pune. Come home to expert care, when you are in need of the best, most affordable & Compassionate medical care. VishwaRaj Superspeciality Hospital, Address:- Pune - Solapur Road, Loni Kalbhor, Pune, Maharashtra 412201 Contact us:- 02067606060 Visit Our Website - http://www.vishwarajhospital.com/​ Facebook:   / vishwarajhospitalloni   LinkedIn:   / vishwaraj-hospital  

Comments