Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Arjun Deshpande Majha Maha Katta : 22 व्या वर्षी 1500 कोटींचा मालक, अर्जुन देशपांडे माझा कट्टावर в хорошем качестве

Arjun Deshpande Majha Maha Katta : 22 व्या वर्षी 1500 कोटींचा मालक, अर्जुन देशपांडे माझा कट्टावर 1 месяц назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Arjun Deshpande Majha Maha Katta : 22 व्या वर्षी 1500 कोटींचा मालक, अर्जुन देशपांडे माझा कट्टावर

#arjundeshpande #genericaadhar #maharashtra #ABPmajha #majhakatta #majhamahakatta #MarathiNews #मराठीबातम्या मुंबई : टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी मुंबईतील 18 वर्षांच्या मराठमोळ्या तरुणाच्या फार्मसीमध्ये गुंतवणूक केली आहे. रतन टाटा यांनी अर्जुन देशपांडे याच्या 'जनरिक आधार' कंपनीत 50 टक्क्यांची भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी औषधांच्या किरकोळ बाजारातील व्यापाऱ्यांना बाजारभावापेक्षा कमी दरात औषधांचा पुरवठा करते. दरम्यान अर्जुन देशपांडेने या व्यवहाराच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. परंतु रतन टाटा यांच्यासोबत किती रकमेत हा व्यवहार झाला याबाबत अधिक माहिती देण्यास त्याने नकार दिला. राहुल देशपांडेने दोन वर्षांपूर्वी आपल्या आई-वडिलांकडून भांडवल घेऊन हा व्यवसाय सुरु केला होता. चार महिन्यांपासून बोलणी सुरु अर्जुन देशपांडे याच्या माहितीनुसार, "उद्योजक रतन टाटा मागील तीन ते चार महिन्यांपासून माझ्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करत होते. टाटा यांना माझ्या व्यवसायात भागीदार बनायचं होतं. सर रतन टाटा यांनी दोन दिवसांपूर्वीच 'जनरिक आधार'मध्ये 50 टक्क्यांची भागीदारी केली आहे. यासंदर्भातील औपचारिक घोषणा लवकरच केली जाईल." ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language. Subscribe to our YouTube channel here: https://bit.ly/3Cd3Hf3 For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/ Social Media Handles: Facebook:   / abpmajha   Twitter:   / abpmajhatv   Instagram :   / abpmajhatv   Google+ : https://plus.google.com/+AbpMajhaLIVE Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l... Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de... -------------------------------------------------------- Facebook: https://www.facebook.com/ChitaleDairy... Instagram: https://instagram.com/chitaledairy?ig... Twitter: https://twitter.com/dairychitale?lang=en

Comments