У нас вы можете посмотреть бесплатно Arshad Warsi Majha Maha Katta : सेल्समॅन, डान्सर ते थेट बॉलिवूड! मुन्नाभाईचा ‘सर्किट’ माझाकट्ट्यावर или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
#arshadwarsi #bollywood #Munnabhaimbbs #maharashtra #ABPmajha #majhakatta #majhamahakatta #MarathiNews #मराठीबातम्या Arshad Warsi on ABP Majha Mahakatta : 'तेरे मेरे सपने' या सिनेमाच्या माध्यमातून आपली उंच स्वप्न घेऊन एक अभिनेता बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत अवतरला. त्यानंतर मुन्नाभाई एमबीबीएस (Munna Bhai M.B.B.S) यांसारख्या सिनेमांमधून त्यानं प्रेक्षकांच्या मनावर अगून मनमुराद हसून राज्य केलं. अगदी कष्टापासून सुरु झालेला प्रवास हा सुपरस्टारपर्यंत पोहचला आणि अर्शद वारसी हा प्रेक्षकांच्या आवडीचा अभिनेता झाला. हसवणं सोप्पं असतं पण त्या हसवण्यास सातत्य असणं जास्त कठिण असतं. या सातत्यामागचा प्रवासही तितकाच कठिण असतो. अर्शदचा (Arshad Warsi) हाच प्रवास त्याने माझा महाकट्टावर उलगडला आहे. अर्शदला पहिल्यांदा सिनेमात काम का करावसं वाटलं, बॉलीवूडचं स्वप्न कधीच पाहिलं नव्हतं पण ते स्वप्न सत्यात कसं उतरलं असा सगळा प्रवास अर्शदने माझा कट्टावर सांगितला आहे. तसेच त्याने त्याचा पहिला सिनेमा तेरे मेरे सपनेचा एक खास किस्सा देखील यावेळी शेअर केला आहे. त्याचप्रमाणे जेव्हा अभिनय म्हणजे काय हे कळतं नव्हतं ते प्राण यांचा अभिनय पाहून अभिनयाचे धडे कसे गिरवले याविषयी देखील अर्शदने सांगितलं आहे. 'दादा कोंडकेंचे सिनेमे आवर्जुन पाहायचो' अर्शदचं शिक्षण हे नाशिकमध्ये गेलं आहेत. त्याविषयीच्या आठवणी सांगताना अर्शदने म्हटलं की, मी जेव्हा नाशिकला होतो तेव्हा मी तिथे दादा कोंडकेचे सिनेमे पाहायचो. तेव्हा मला तिथे सैन्यात भर्ती व्हायचं होतं. माझी ती खूप इच्छा होती. पण ते झालं नाही. पण मी नाशिकला अजूनही खूप मिस करतो. कारण ती जागा माझ्यासाठी खूप खास आहे. ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language. Subscribe to our YouTube channel here: https://bit.ly/3Cd3Hf3 For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/ Social Media Handles: Facebook: / abpmajha Twitter: / abpmajhatv Instagram : / abpmajhatv Google+ : https://plus.google.com/+AbpMajhaLIVE Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l... Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de... -------------------------------------------------------- Facebook: https://www.facebook.com/ChitaleDairy... Instagram: https://instagram.com/chitaledairy?ig... Twitter: https://twitter.com/dairychitale?lang=en