Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб रोज जेवणात काय. बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 7 | महाराष्ट्रियन रेसिपी anda curry recipe | Anda Tawa в хорошем качестве

रोज जेवणात काय. बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 7 | महाराष्ट्रियन रेसिपी anda curry recipe | Anda Tawa 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



रोज जेवणात काय. बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 7 | महाराष्ट्रियन रेसिपी anda curry recipe | Anda Tawa

रोज जेवणात काय. बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 7 | महाराष्ट्रियन रेसिपी anda curry recipe | Anda Tawa masala recipe | Thali recipe in marathi | Anda curry recipe in marathi | प्रत्येक गृहिणीला स्वयंपाक बनवताना एकच प्रश्न पडतो की आज जेवणात काय बनवायचं? आणि रोजच्या स्वयंपाक पेक्षा काय बनवायचं हे ठरविण्यातच जास्त वेळ जातो . त्यासाठीच आज आपण रोजच्या जेवणाची थाळी पाहुयात . अगदी साधी थाळी असेल आणि त्यामध्ये रोजच्या जेवणाचा परिपूर्ण मेनू असेल| रोजची धावपळ असो वा रोजचं स्वयंपाक सर्वानाच बनवायला सोयीस्कर होईल | असा मेनू जो प्रत्येक महाराष्ट्रियन घरामध्ये बनवला जातो, आणि तो आणि कमीत कमी साहित्यात , कमी मासल्यात तयार होतो | सोबत काही किचन टिप्स दिल्या आहे ज्या रोजच्या स्वयंपाक बनवतात तेव्हा उपयोगी येतील | आज saritas kitchen मध्ये आपण अंडा थाळी बनवतोय, जी बनवायला अतिशय सोपी आहे, आणि कुठेतरी गावरान झणझणीत अंडा थाळी बनवण्याचा प्रयत्न केला आहे | तुम्हाला नक्की आवडेल | मुख्य म्हणजे ही ढाबा स्टाइल अंडा थाळी अगदी कमी मासल्यात तयार होते आणि वेळ पण कमी लागतो | म्हणाल तर अगदी 45 तासात सुद्धा बनवू शकतो एवढी पटकन तयार होईल | तर ही अगदी 40 मिनिटांत तयार अंडा करी थाळी नक्की बनवून पहा आणि तुमचे अभिप्राय comments मध्ये कळवा, आणि विडियो नक्की share करा | गावरान अंडा थाळी साठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे :- इथे मी जे प्रमाण दिले आहे ते - 3-4 लोकाना पुरेल एवढ्ये आहे . साहित्य :-- लसूणी जीरा राइस रेसिपी / जीरा भात रेसिपी :- कोलम तांदूळ वाटी तेल 2 चमचे जिरे 1 चमचा बारीक चिरलेला लसूण 2-3 चमचे मीठ कोथिंबीर अंडा करी रेसिपी :- अंडी 4 मसाला बनवण्यासाठी :- जिरे 1 चमचा तीळ 2-3 चमचे सुके खोबरे 2-3 चमचे तेल 2 चमचे उभा चिरलेला कांदा 2 मध्यम टोमॅटो 1 छोटा आले दीड इंच लसूण 15 - 20 पाकळ्या हिरवी मिरची 2 कोथिंबीर मूठभर मिरची पावडर 1 चमचा कांदा लसूण मसाला 2 चमचे करी साठी :- तेल 4 चमचे दालचीनी 1 तमालपत्र 1 तयार वाटण बेसन 2 चमचे काश्मिरी मिरची पावडर 1 चमचा मीठ चिकन मसाला 2 चमचे कोथिंबीर अंडा फ्राय रेसिपी :- अंडी 4 उकडलेली तेल 2 चमचे मिरची पावडर 1 चमचा हळद पाव चमचा मीठ कोथिंबीर तर saritas kitchen recipes मध्ये आपण ही रोजच्या जेवणाची थाळी, बनवली | आज आपण ही थाळी weekend साठी बनवली त्यामुळे अंडा थाळी बनवली आहे | रोजच्या जेवणाची साधी थाळी, किंवा महाराष्ट्रियन थाळी रेसिपी मी नेहमीच share करेनच | पण एकदा ही गावरान चवीची झणझणीत अंडा थाळी / ढाबा स्टाइल अंडा थाळी, नक्की बनवून पहा आणि तुमचे अभिप्राय नक्की कळवा | महाराष्ट्रियन स्वयंपाक बनवताना किंवा प्रत्येक महाराष्ट्रियन घरांमध्ये जस स्वयंपाक असतो किंवा महाराष्ट्रियन जेवण थाळी असते तश्याच पद्धतीची ही थाळी आहे | तेव्हा नेहमीची स्पेशल व्हेज थाळी बनवण्यापेक्षा एकदा ही saritas recipes मधील अंडा करी रेसिपी नक्की खा | जर तुम्हाला संपूर्ण थाळी रेसिपी बनवायची नसेल तर फक्त यातील अंडा करी रेसिपी बनवली तरी चालेल, किंवा कधीतरी starter म्हणून फक्त अंडा फ्राय रेसिपी त्यालाच अंडा तवा मसाला रेसिपी बनवू शकता | आणि जीरा लसूणी राइस रेसिपी, फक्त याच मध्ये नाही तर इतर कोणत्याही स्पेशल थाळी रेसिपी मध्ये बनवू शकता | Tar saritas kitche recipes mdhye aapan hi rojchya jevnachi thali, banavali | aaj aapan hi thali khas weekend sathi banavali aslyane tyamadhye anda thali banvali aahe | Tasehi rojchya jevanachi sadhi thali recipe, kinva maharashtrian thali recipe, kinva special veg thali recipe mi nehamich share karench | pan ekada hi gavran zanzanit anda thali / dhaba style anda thali, nakki banavun paha | Maharashtrian swyampak banavatana kinva maharashtrian gharanmadhye jasa swayampak asato kinva maharashtrian jevan thali asate tyach padhatichi hi thali aahe| Tevha nehamichi special banvnyapeksha ekda hi saritasrecipes chi anda curry / anda rassa recipe nakki kha | Tarihi, tumhala samppurn thali banvaychi nasel tar tumhi fakt anda curry recipe,anda rassa recipe, banavu shakta tasehi chalel| Kinva kadhitari satrter mhanun fakt anda tawa fry recipe, anda tawa masala recipe banavu shakata| aani jo jira lasuni rice banvala to fakt yach thali madhye nahi tar kadhitari kahitar vegale mhanun nehmichya rojchya jevnachya thali madhye tumhi ha bhat banvun shakta kinva kahi special veg thali banavtana suddha ha bhat chan lagel. Topics/ recipes learned in this thali video:- 1) Anda curry recipe / Gavraan anda rassa recipe 2) Anda Tawa fry recipe / Anda Tawa masala recipe 3) Lasuni Jeera rice / Lasuni bhat recipe 4) Chapati recipe / bhakari recipe / roti recipe / Fulaka recipe Thank you for watching. Saritaskitchen, saritarecipes, 🙏 #रोजच्याजेवणाचीथाळी #महाराष्ट्रियनथाळी #गावरानअंडाथाळी #थाळी #saritaskitchenthali #andacurryinmarathi #andacurry #andatawamasalarecipe #andatawamasala #andafryinmarathi

Comments