Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб रोजच्या जेवणात काय. बनवायचं? जेवणाची साधी थाळी 12 | महाराष्ट्रियन रेसिपी | chana daal palak recipe s в хорошем качестве

रोजच्या जेवणात काय. बनवायचं? जेवणाची साधी थाळी 12 | महाराष्ट्रियन रेसिपी | chana daal palak recipe s 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



रोजच्या जेवणात काय. बनवायचं? जेवणाची साधी थाळी 12 | महाराष्ट्रियन रेसिपी | chana daal palak recipe s

रोजच्या जेवणात काय. बनवायचं? रोजच्या जेवणाची साधी थाळी 12 | महाराष्ट्रियन रेसिपी | daal palak recipe | batata bhaji recipe | chapati recipe | Borosil cooker used https://www.myborosil.com/pronto-indu... प्रत्येक गृहिणीला स्वयंपाक बनवताना एकच प्रश्न पडतो की आज जेवणात काय बनवायचं? आणि रोजच्या स्वयंपाक पेक्षा काय बनवायचं हे ठरविण्यातच जास्त वेळ जातो आज आपण रोजच्या जेवणाची थाळी पाहुया अगदी साधी थाळी असेल आणि त्यामध्ये रोजच्या जेवणाचा परिपूर्ण मेनू असेल जो रोजची धावपळ असो वा रोजचं स्वयंपाक बनवायला सोयीस्कर होईल | असा मेनू जो प्रत्येक महाराष्ट्रियन घरामध्ये बनवला जातो, कमीत कमी साहित्यात तयार होतो, काही किचन टिप्स दिल्या आहे ज्या रोजच्या स्वयंपाक बनवतात तेव्हा उपयोगी येतील | या थाळी ला मी महाराष्ट्रियन थाळी जेवणचा टच देण्याचा प्रयत्न केला आहे | आज saritas kitchen मध्ये आपण अशी थाळी बनवणार आहोत जी रोजच्या जेवणाची थाळी, म्हणून बनवू शकतो | रोज जेवणात पदार्थ बनवताना तेच ते पदार्थ किंवा भाज्या बनवून किंवा खाऊन सर्वच कंटाळतात, त्यामुळे या थाळी मध्ये एक पदार्थ महाराष्ट्रियन आहे आणि दूसरा उत्तर भारतीय प्रदेशात बनवला जातो | कधीतरी महाराष्ट्रियन स्वयंपाक बनवता बनवता असा काही वेगळा मेनू पण नक्की असावा | या थाळी मध्ये मी महाराष्ट्रियन जेवणकहा टच देण्याचा प्रयत्न केला आहे |महाराष्ट्रीयन थाळी आपण नेहमीच बनवतो, पण कधीतरी काहीतरी नवीन म्हणून वेगळ्या रेसिपी तरी केल्या तर घरातील सर्वानाच आवडतील आणि मुले पान आवडीने जेवतील | महाराष्ट्रियन जेवणात कोशिंबीर असतेच पण कधीतरी ही थाळी रात्री बनवायची असेल तर दहयाची कोशिंबीर बनवण्यापेक्षा सध्या कांदा टोमॅटो सॅलड पण पुरेसे होते | दोन्ही भाजी रेसिपी चमचमीत बनवण्यापेक्षा एक भाजी चमचमीत आणि एक साधी असेल तर स्वयंपाक पण लौकर होतो, बनवायला पण उत्साह येतो | सोबत रोजचं स्वयंपाक बनवताना काही महत्वाच्या किचन टिप्स पण शेअर केल्या आहेत | तुम्हाला नक्कीच उपयोगी येतील | या सध्या सोप्या व्हेज थाळी साठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे :- इथे मी जे प्रमाण दिले आहे ते 3-4 लोकाना पुरेल एवढ्ये आहे साहित्य :-- चना डाळ पालक रेसिपी / Chana Daal Palak Recipe :- हरभरा डाळ अर्धी वाटी हळद पाव चमचा तेल 2-3 चमचे तमालपत्र दालचीनी अर्ध इंच लवंग 2-3 जिरे अर्ध चमचा कांदा बारीक चिरलेला 1 मोठा बारीक चिरलेला असून 2 चमचे किसलेले आले 1 चमचा बारीक चिरलेला टोमॅटो 2 मध्यम पालक अडीच वाट्या हळद पाव चमचा मीठ मिरची पावडर अर्धा चमचा धने पूड 1 चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा तूप 2 चमचे लाल सुक्या मिरच्या 2 हिंग काश्मिरी मिरची पावडर पाव चमचा बटाटा भाजी रेसिपी / batata bhaji recipe :- बटाटा 2 मध्यम तेल 2 चमचे मोहरी जिरे कढीपत्ता कांदा 1 मध्यम लसूण बारीक कापून 1 चमचा हळद पाव चमचा मिरची पावडर 1 चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा तसेच या थाळी मध्ये आपण अजून सध्या वरण भात रेसिपी , सॅलड रेसिपी, चपाती रेसिपी बनवली आहे | तर saritas kitchen recipes / saritas recipes मध्ये आपण आज अजून एक साधी थाळी बनवतोय | या थाळीला महाराष्ट्रियन थाळी / मराठी जेवण / मराठी थाळी म्हणता येणार नाही, कारण यामध्ये आपण चणा डाळ पालक रेसिपी थोडी वेगळ्या पद्धतीने बनवली आहे | आपण महाराष्ट्रियन स्वयंपाक बनवताना पालक फक्त लसणाची फोडणी देऊन सुका लसूणी पालक बनवतो किंवा पालकाची गरगट्टी रेसिपी तुम्ही बनवली असेलच | पण इथे आपण ही खास थंडी मध्ये उत्तर भारतीय भागात बनवली जाणारी चना दाल पालक रेसिपी बांवतोय | मस्त चमचमीत मसालेदार चना पालक नक्की बनवून पहा | सोबत मात्र महाराष्ट्रियन थाळी मध्ये बनवतात तसा चकतीचा बटाटा रेसिपी / बटाट्याच्या काचऱ्या रेसिपी बनवली आहे | असा सध्या सोपा व्हेज थाळी मेनू आहे | रोजच्या जेवणात ये भाजी बनवून हा प्रश्न पडत असेल तर ही रोजच्या जेवणाची साधी थाळी सिरीज संपूर्ण पहा , तुम्हाला नक्की आवडेल | here in saritaskitchen recipes / saritarecipes we going to see rojchya jevanachi thali | In this series you can see different types of veg and nonveg thalis which can be prepared on daily basis | also i am going to share some special veg thali recipe, some nonveg thali recipes like chicken thali recipe, mutton thali recipe, fish thali, anda thali which can be prepared easily| In this series I am going to share different recipe combinations for simple maharashtrian veg thali, simple nonveg thali, which can be prepared on weekends too| Now in today's thali menu, thodays thali is simple veg thali i.e. sadhi veg thali, in this i have made chana daal palak recipe instead of maharashtrian lasun palak recipe or palak gargatti recipe| With that i have made batata bhaji recipe you can call it batata kachrya bhaji recipe ot chakaticha batata bhaji recipe| in this potato sabji i have used less masale so it is perfect combination for chamchamit dal paak recipe Along with i have prepared sadha varan bhat i.e. dal rice recipe, chapati and salad | A simple veg thali | Recipes learned in this thali :- 1) chana dal palak recipe / palak recipe / lasuni palak recipe / palak bhaji marathi 2) batata kachrya recipe / simple batata bhaji recipe / potato sabji reicpe 3) varan bhat recipe / daal rice recipe 4) chapati recipe / fulka recipe or you can eat with bhakari also | #रोजच्याजेवणाचीथाळी #महाराष्ट्रियनथाळी #महाराष्ट्रियनसाधीथाळी #महाराष्ट्रियनजेवण #saritaskitchenthali #vegthali #saritaskitchen #saritarecipes #saritasrecipes #palakrecipe #simplevegthali #rojchyajevnachithali #साधीथाळी #स्पेशलव्हेजथाळी #thali12

Comments