Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Maratha Reservation ची मागणी, पण संविधानात दिलेलं Reservation १० वर्षांसाठीच होतं का ? | Bol Bhidu в хорошем качестве

Maratha Reservation ची मागणी, पण संविधानात दिलेलं Reservation १० वर्षांसाठीच होतं का ? | Bol Bhidu 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Maratha Reservation ची मागणी, पण संविधानात दिलेलं Reservation १० वर्षांसाठीच होतं का ? | Bol Bhidu

#BolBhidu #MararthaReservation #drbabasahebambedkar महाराष्ट्रात गेल्या १५ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीने पुन्हा जोर धरला. मराठवाड्यातल्या सरसकट मराठ्यांचा समावेश कुणबींमध्ये करण्यात यावा यासाठीचा हा संघर्ष,दुसरीकडे मराठ्यांचा समावेश ओबीसींमध्ये झाला तर ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवण्यात यावी याही मागणीने जोर धरला. याचदरम्यान धनगर आरक्षणासाठी धनगर समाजही आक्रमक झाला. प्रत्येक सरकारच्या काळात आरक्षणाच्या मागणीवरून वेगवेगळ्या समाजात आंदोलन होतात, वाद होतात… पण आरक्षणावरून असेच वाद वाढणार असतील तर कोणालाच आरक्षण नको असाही सूर लोकांमध्ये उमटताना दिसतो. त्यातही ज्यावेळी संविधानात आरक्षण देण्यात आलं ते फक्त १० वर्षांसाठीच होतं ही लाइन रिपीट केली जाईल. त्यामुळं आरक्षण खरंच १० वर्षासाठी होतं का ? होतं तर मग ते १० वर्षांनी बंद का झालं नाही? हेच जाणून घेउया या व्हिडिओच्या माध्यमातून... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments