Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб One Nation One Election मुळे महानगरपालिका, ग्रामपंचायंत निवडणुकीचं काय होणार ? 10 प्रश्नांची उत्तरं в хорошем качестве

One Nation One Election मुळे महानगरपालिका, ग्रामपंचायंत निवडणुकीचं काय होणार ? 10 प्रश्नांची उत्तरं 4 часа назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



One Nation One Election मुळे महानगरपालिका, ग्रामपंचायंत निवडणुकीचं काय होणार ? 10 प्रश्नांची उत्तरं

#BolBhidu #OneNationOneElection #NarendraModi गेल्या काही वर्षात चर्चेत असलेल्या एक राष्ट्र एक निवडणूक प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. वन नेशन वन इलेक्शन कमिटीने हा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठवला होता. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालानंतर मंत्रिमंडळात या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. एनडीए सरकार हे विधेयक हिवाळी अधिवेशनात संसदेत आणणार आहे. त्यानंतर येत्या काळात याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे. मंजुरी देण्यात आलेल्या प्रस्तावानुसार लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका त्यामुळे एकत्रित होतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र होतील. याविषयी माहिती देताना केंद्रीय मत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, एका टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा तर दुसऱ्या टप्प्यात पहिल्या निवडणुकीनंतर १०० दिवसात ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद यासह इतर निवडणुका होतील. एक राष्ट्र एक निवडणूक याच विधानसभा निवडणुकीपासून लागू होईल, किंवा आता लोकसभा नैवडणूक नव्याने होतील आणि ग्रामपंचायत पण लागेच अशी एक चर्चा दिसतेय. म्हणजच काय तर एक राष्ट्र एक निवडणूक याविषयी प्रश्न खूप आहेत. आज पण सविस्तर मध्ये एक राष्ट्र एक निवडणूक याविषयी असलेले १० प्रश्न आणि त्याची उत्तरे जाणून घेऊयात ह्या व्हिडिओतून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments