Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб ११ वर्ष संधीची वाट पाहिलेला Suryakumar Yadav भारतासाठी वर्ल्डकप विनर ठरू शकतोय I Bol Bhidu в хорошем качестве

११ वर्ष संधीची वाट पाहिलेला Suryakumar Yadav भारतासाठी वर्ल्डकप विनर ठरू शकतोय I Bol Bhidu 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



११ वर्ष संधीची वाट पाहिलेला Suryakumar Yadav भारतासाठी वर्ल्डकप विनर ठरू शकतोय I Bol Bhidu

#bolbhidu #INDvsENG #suryakumaryadav भारत विरुद्ध इंग्लंड टी२० मध्ये सूर्यकुमार यादवनं खतरनाक बॅटिंग केली, मैदानाचा असा एक कोपरा नव्हता जिथं सूर्याचा शॉट पोहोचला नाही. शेवटच्या टप्प्यात त्याची विकेट पडली नसती, तर भारतानं इंग्लंडला व्हाईटवॉश दिलाच होता. त्याच्या या इनिंगनंतर भारतातल्याच नाही, तर जगभरातल्या क्रिकेटर्सनं, चाहत्यांनी सूर्याचं कौतुक केलं. पण फक्त २ वर्षांपूर्वी याच सूर्यकुमार यादवनं न्यूझीलंडकडून खेळावं असा सल्ला हेच चाहते त्याला देत होते. सूर्यकुमारचा आजवरचा प्रवास कसा होता, त्याचं सचिन कनेक्शन काय आहे, त्याला भारताचा एबी डिव्हिलिअर्स का म्हणतात ? या प्रश्नांची उत्तरं या व्हिडीओमधून पाहुयात. In the England T20 against India, Suryakumar Yadav batted dangerously, there was not a corner of the field where Surya's shot did not reach. Had he not lost his wicket in the last over, India would have given England a whitewash. After his innings, not only in India, but all over the world, cricketers and fans praised Surya. But only 2 years ago, the same Suryakumar Yadav was advised by the fans to play for New Zealand. How was Suryakumar's journey so far, what is his Sachin connection, why is he called India's AB de Villiers? Let's see the answers to these questions in this video. Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com Connect With Us On: → Facebook:   / ​bolbhiducom   → Twitter:   / bolbhidu   → Instagram:   / bolbhidu.com   ​→ Website: https://bolbhidu.com/

Comments