Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб DJ Bravo Retirement: Champion गाण्यापासून Slower one बॉलपर्यंत ब्राव्होनं आयपीएल गाजवली होती в хорошем качестве

DJ Bravo Retirement: Champion गाण्यापासून Slower one बॉलपर्यंत ब्राव्होनं आयपीएल गाजवली होती 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



DJ Bravo Retirement: Champion गाण्यापासून Slower one बॉलपर्यंत ब्राव्होनं आयपीएल गाजवली होती

#BolBhidu #IPL2023 #DJBravo वर्ल्डकप झाला, सिरीज झाली आणि आता बघता बघता आयपीएलला सुरुवात होईल. परवाच एक दोस्त म्हणत होता, सुरुवातीला होती तशी आयपीएलची क्रेझ आता काय राहिलेली नाही. आधी त्याचं म्हणणं पटलं नाही, पण मग बातमी आली की डीजे ब्राव्होनंही आयपीएलमधून रिटायरमेंट जाहीर केली. विकेट काढल्यावरचा डान्स, चॅम्पियनवालं सेलिब्रेशन आणि चेन्नई सुपर किंग्स टेन्शनमध्ये आल्यावर रनअप घेणारा ब्राव्हो हे चित्र आता आयपीएलमध्ये दिसणार नाही. एक जमाना होता जेव्हा वेस्ट इंडिजच्या प्लेअर्सची टी२० क्रिकेटमध्ये खतरनाक दहशत होती, २०१२ आणि २०१६ चे टी२० वर्ल्डकप त्यांच्या खिशात होते. ब्राव्हो जसा वेस्ट इंडिजच्या गोल्डन इराचा शिलेदार होता अगदी तसाच चेन्नई सुपर किंग्सच्याही. डीजे ब्राव्होच्या क्रिकेट करिअरचा आढावा या व्हिडीओमधून घेऊयात. Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com Connect With Us On: → Facebook:   / ​bolbhiducom   → Twitter:   / bolbhidu   → Instagram:   / bolbhidu.com   ​→ Website: https://bolbhidu.com/

Comments