Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб सुशिक्षित गँगस्टरची ब्रेकअपवाली लव्हस्टोरी | Ashwin Naik Story | Vishaych Bhari в хорошем качестве

सुशिक्षित गँगस्टरची ब्रेकअपवाली लव्हस्टोरी | Ashwin Naik Story | Vishaych Bhari 9 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



सुशिक्षित गँगस्टरची ब्रेकअपवाली लव्हस्टोरी | Ashwin Naik Story | Vishaych Bhari

अंडरवर्ल्डचा एक मराठमोळा डॉन, ज्यानं अमेरिकेत जाऊन सिव्हिल इंजिनियरिंग पूर्ण केलं. जो टॉप क्वालिटी इंग्लिश बोलतो. मोठ्या भावानं त्येला या काळ्या जगापासून दूर ठेवलेलं पण आपल्या प्रेयसीच्या हट्टापायी तो अंडरवर्ल्डमध्ये आला अन जवळपास 20 दशकं त्येनं अंडरवर्ल्डवर राज केला. पण पुढं जाऊन जिच्यासाठी त्येनं इंजिनियरिंग सोडून गुन्हेगारी जगतात प्रवेश केला ती त्याची बायको, प्रेयसी बेवफा निघाली अन त्यानं तिला संपवण्याचा डाव आखला. असो, त्याच्या काळ्या करतुती खूप आहेत पण आता त्याचं म्हणणंय गुन्हेगारी, अंडरवर्ल्ड ही दलदलय. माणूस एकदा का त्यात घुसला की त्याला पुन्हा त्यातनं रिटर्न तिकीट नाय. एका गोळीबारात दोन पाय कायमचे गमावल्यानंतर त्याला याची जाणीव झाली. ही गोष्टय अंडरवर्ल्डच्या सर्वात शिक्षित डॉनची, त्याचं नाव अश्विन नाईक. केवळ प्रेयसीच्या हट्टापायी त्याच्या आयुष्याची फरपट कशी झाली त्याचीचं ही गोष्ट... Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link :   / %e0%a4%b5%e0.  . instagram link :   / vishayachbh.  . Our Website : https://vishaychbhari.in COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You #vishaychbhari #विषयचभारी #ashwinnaik #ashwinnaikstory #ashwinnaikgangsterhistory #ashwinnaikdevi #ashwinnaikwife #ashwinnaikwifeneeta #ashwinnaikdevi2023 #ashwinnaikvsarungawli #ashwinnaikmovie #ashwinnaikofficial #ashwinnaikfamily #ashwinnaikdevivisarjan #ashwinnaiksonmarriage #ashwinnaiknavratri #dawoodibrahim #arungawli #arungawliwife

Comments