Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб मृत्यूच्या आधी Pramod Mahajan यांनी Gopinath Munde यांच्या कानात काय सांगितलं होतं | Death Mystery в хорошем качестве

मृत्यूच्या आधी Pramod Mahajan यांनी Gopinath Munde यांच्या कानात काय सांगितलं होतं | Death Mystery 10 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



मृत्यूच्या आधी Pramod Mahajan यांनी Gopinath Munde यांच्या कानात काय सांगितलं होतं | Death Mystery

मृत्यूच्या आधी Pramod Mahajan यांनी Gopinath Munde यांच्या कानात काय सांगितलं होतं | Death Mystery एक काळ होता, जेव्हा प्रमोद महाजन नावाचा माणूस महाराष्ट्र भाजपचा सर्वात मोठा चेहरा होता. अगदी गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्यापेक्षा ही त्यांचा भाजपमध्ये जास्त वचक होता. एवढचं नाही तर देश पातळीवर अटल बिहारी वाजपेयी आणि लाल कृष्ण अडवाणी यांच्यानंतर भाजपमधला तिसरा सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती म्हणून प्रमोद महाजन यांच्याकडं पाहिलं जात होतं. आता याउपर सांगायचं म्हणजे त्याकाळी अशाही चर्चा रंगल्या होत्या की आगामी काळात प्रमोद महाजन ह्ये भाजपकडून पंतप्रधान पदाचे दावेदार असू शकतात. प्रमोद महाजन ह्ये भाजपासाठी फंडिंग गोळा करण्यात सर्वात महत्वाची भूमिका बजावत होते त्यामुळं त्यांचा पक्षात खूप दरारा होता. पण इतक्या पॉवरफुल नेत्याची २००६ साली त्यांच्याचं सख्ख्या भावानं म्हणजे प्रवीण महाजन यांनी हत्या केली आणि देशात एकच खळबळ माजली. प्रमोद महाजनांच्या हत्येनंतर आणि हत्येआधी अनेक गोष्टी घडल्या. अनेक प्रश्न तयार झाले. त्यापैकी काहीचीं उत्तर मिळाली. पण काही प्रश्न आजही अनुत्तरीतच आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचा प्रश्न असा की प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजनांची हत्या का केली. त्या संपूर्ण प्रकरणाचा अगदी जवळून आढावा घेतला होता क्राईम तकचे वरिष्ठ पत्रकार शम्स शाहिर खान यांनी. आज आपण त्यांनी तयार केलेल्या रिपोर्टच्या आधारे प्रमोद महाजन यांच्या हत्येचा सगळा थरार जाणून घेणारंय, Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link :   / %e0%a4%b5%e0.  . instagram link :   / vishayachbh.  . Our Website : https://vishaychbhari.in COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You #vishaychbhari #विषयचभारी #pramodmahajan #pramodmahajandeath #pramodmahajanspeech #pramodmahajanfunnyspeech #pramodmahajanbhashan #pramodmahajanspeechonbalasahebthackeray #pramodmahajankaushalyavikasyojanainmarathi #pramodmahajanbiography #pramodmahajanaapkiadalat #pramodmahajanspeechinparliament #pramodmahajankaushalyavikasyojana #pramodmahajaninterview #pramodmahajanson #pramodmahajanstatus #pramodmahajanmurdermystery #pramodmahajanstory

Comments