Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Varun Sardesai Exclusive : Vidhan Sabha निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं एकच कारण... | Election 2024 в хорошем качестве

Varun Sardesai Exclusive : Vidhan Sabha निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं एकच कारण... | Election 2024 12 часов назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Varun Sardesai Exclusive : Vidhan Sabha निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं एकच कारण... | Election 2024

#varunsardesai #shivsena #zeeshansiddiqui #maharashtraelection2024 #MumbaiTakNews Uddhav Thackeray यांच्या Shiv Sena पक्षाने Varun Sardesai यांना वांद्रे पूर्व या मतदारसंघातून उमेदवारी दिलीय. पण त्यांना इथून तगडे आव्हान असणारे. झीशान सिद्दिकी हे देखील इथून लढणार असल्याचं निश्चित आहे. वडील बाबा सिद्दीकी यांच्यासह झालेल्या घटनेमुळे झीशान यांच्यासाठी सहानुभूतीची लाट आहे. वरूण सरदेसाई निवडणुकीच्या रिंगणात का उतरले? पहा Exclusive मुलाखत #RPT0262 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...   #maharashtra #marathi ##marathinews इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Comments