Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Maharashtra Assembly Election 2024 : कोकणातलं नुकसान Uddhav Thackeray भरून काढणार? в хорошем качестве

Maharashtra Assembly Election 2024 : कोकणातलं नुकसान Uddhav Thackeray भरून काढणार? 12 часов назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Maharashtra Assembly Election 2024 : कोकणातलं नुकसान Uddhav Thackeray भरून काढणार?

#maharashtraelections2024 #kokan #shivsena #eknathshinde #uddhavthackeray #MumbaiTakNews कोकणात यावेळी अतिशय रंजक लढत बघायला मिळणार आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत अनेक ठिकाणी बघायला मिळणारे. लोकसभेत ठाकरेंना मिळालेलं अपयश त्यांना विधानसभेत यशात बदलता येईल का? उदय सामंत आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांबद्दल जनमत काय आहे, कोकणवासीयांना कुठली शिवसेना जवळची वाटतीय, कुठल्या शिवसेनेनं कोकणात काम केलं आहे जाणून घ्या पत्रकारांच्या अंदाजात. आमची प्रतिनिधी अनुजा धक्रास हिने संवाद साधला आहे कोकणातील वरिष्ठ पत्रकारांशी आणि अंदाज जाणून घेतलाय कोकणवासीयांचा. 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...   #maharashtra #marathi ##marathinews इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Comments