Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Sharad Pawar यांनी राजकारणात Vasantdada यांच्यापासून ते Gopinath Munde पर्यंत किती घराणी फोडली ? в хорошем качестве

Sharad Pawar यांनी राजकारणात Vasantdada यांच्यापासून ते Gopinath Munde पर्यंत किती घराणी फोडली ? 6 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Sharad Pawar यांनी राजकारणात Vasantdada यांच्यापासून ते Gopinath Munde पर्यंत किती घराणी फोडली ?

#BolBhidu #SharadPawarVsAjitPawar #SharadPawarPolitics लोकांची घर फोडणाऱ्यांना शरद पवारांच्या कर्माच फळ म्हणून त्यांचंही घर फुटलं, हे वक्तव्य आहे नगरचे भाजप खासदार सुजय विखे पाटील यांचं. अजित पवारांनी बंड केल्यापासून शरद पवारांनी आजवर अनेक नेत्यांची घर फोडली म्हणून शेवटी त्यांचही घर फुटलं असा आरोप पवारांवर होतो. आज हा विषय निघण्याच कारण म्हणजे नुकतचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे बधू अनिल तटकरे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाला असून त्यांना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. खरतरं तटकरे बंधूंमध्ये पूर्वीपासूनच अंतर्गत वाद होता पण त्या वादाचा फायदा घेऊन शरद पवारांनी सुनिल तटकरेंच्या विरोधात अनिल तटकरेंना बळ दिल्याच बोललं जातयं… याचनिमित्ताने शरद पवारांनाी आजवर बेरजेच्या राजकारणासाठी नेमकी कोणती घराणी फोडली किंवा फूटीचा फायदा घेतला पाहूयात या व्हिडिओतून…. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments