Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Shinde, Thackeray आणि Jarange-Patil, Devendra Fadnavis यांच्यामुळं या तिघांचं राजकीय करिअर सेट झालं? в хорошем качестве

Shinde, Thackeray आणि Jarange-Patil, Devendra Fadnavis यांच्यामुळं या तिघांचं राजकीय करिअर सेट झालं? 1 день назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Shinde, Thackeray आणि Jarange-Patil, Devendra Fadnavis यांच्यामुळं या तिघांचं राजकीय करिअर सेट झालं?

#BolBhidu #DevendraFadnavis #EknathShinde #ManojJarangePatil मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन... पाच वर्षांपूर्वी ही गर्जना अख्ख्या महाराष्ट्रात गाजली. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या प्रचारात ही घोषणा केली. तेव्हा या घोषणेला आत्मविश्वासाची जोड होती. २०१४ ते २०१९ फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. राज्याच्या इतिहासात मुख्यमंत्रीपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं त्यावेळी कौतुक होत होतं. पाच वर्षांत त्यांच्या कामांच्या धडाका यामुळं फडणवीस पुन्हा येतील असं राज्याच्या जनतेलाही काही प्रमाणात वाटत होतं. निकालातही असंच चित्र दिसून आलं. लोकांनी भाजप-शिवसेना युतीच्या बाजूनं कौल दिलं. पण त्यानंतर राज्यातली राजकीय समीकरणं आकड्यात सांगता येणार नाहीत, इतक्या अंशात बदलली. गेल्या विधानसभेला भाजपला १०५ जागा जिंकून देणा-या फडणवीसांची यावेळी स्वतःची जागाही धोक्यात असल्याचे अंदाज बांधले जातायंत. त्यामुळं केंद्रस्थानी असूनही फडणवीस राजकीय परीघाच्या बाहेर गेल्याचं चित्र आहे. पण गेल्या पाच वर्षांत फडणवीसांचा राजकीय आलेख कधी वर तर कधी खाली राहिला असला तरी फडणवीसांनी तीन जणांचा आलेख चढता ठेवलाय हे सध्याची परिस्थिती सांगते. ते तीन नेते म्हणजे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत असलेले मनोज जरांगे पाटील. फडणवीसांमुळं या तिघांचं राजकीय करिअर सेट व्हायला कशी मदत झाली, पाहुयात या व्हिडिओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments