Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб #कोल्हापूर в хорошем качестве

#कोल्हापूर 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



#कोल्हापूर

नमस्कार मी श्रीधर कुंभार आज आपण घाटी भेटी मध्ये..पाहणार आहोत.. चंदगड तालुक्यातील तावरेवाडी या गावी म्हैशीने दिला गाईच्या वासराला जन्म.. म्हशीला रेडकू ऐवजी पांढऱ्या-काळ्या रंगाचे गोंडस वासरु जन्माला आल आणि गावात एकच खळबळ उडाली. कोणी म्हणाले जेनेटिक प्रॉब्लेम , तर कोणी हे नवलच असल्याचे सांगितले .हे कसं झालं ? काय कारण असू शकते की केवळ रंगाचा योगायोग असू शकतो यावर अवलंबून असणार आहे .असे अनेक प्रश्न घेऊन हे वासरू जन्माला आल आहे. तालुक्यात मात्र हा चर्चेचा विषय ठरला आहे. #फार्मर #गोकुळ चिलिंग सेंटर #गोकुळ #गाय #caw

Comments