Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб ४ महीने धुक्यात हरवणारे गाव🛖 या गावात राहतात फक्त १० लोक | रायरेश्वराचे घनदाट🌴जंगल आणि वन्यप्राणी🦬🐆 в хорошем качестве

४ महीने धुक्यात हरवणारे गाव🛖 या गावात राहतात फक्त १० लोक | रायरेश्वराचे घनदाट🌴जंगल आणि वन्यप्राणी🦬🐆 2 месяца назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



४ महीने धुक्यात हरवणारे गाव🛖 या गावात राहतात फक्त १० लोक | रायरेश्वराचे घनदाट🌴जंगल आणि वन्यप्राणी🦬🐆

रायरेश्वराचे जंगल आणि या घनदाट जंगलात जंगली प्राण्यांच्या सहवासात वास्तव्यास असणारे फक्त १० लोक. रायरेश्वराचे या ऐतिहासिक मंदिरापासुन मागील बाजुने पश्चिम दिशेस जात आसपासचा घनदाट जंगल परिसरातुन वाटचाल करत नाखिंदा टोकाकडे जाताना याच जंगलातून वाट काढत पुढे जाता येते, परंतु येथे वाटा अत्यंत घनदाट जंगलातून जात असल्याने रस्ता भरकटण्याचे प्रमाण जास्त असते, तसेच जंगली श्वापदांची देखील भिती संभवते त्यासाठी या परिसराची माहीती असणारा स्थानिक व्यक्ती सोबत हवा, अशावेळी या घनदाट जंगलाने वेढलेल्या परिसरात ट्रेकर मंडळींना मुक्कामाची, खाण्यापिण्याची सोय होणारे हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे सुरेश दादा वाघमारे यांचे घर. या घरा पर्यंत कसे जाता येईल तसेच या १० लोकांचा संपुर्ण जीवनप्रवास वर्णन या व्हिडीओ मार्फत आज आपण पाहणार आहोत, अनुभवणार आहोत, संपुर्ण व्हिडीओ नक्की पहा आवडल्यास लाईक, शेअर व कमेंट नक्की करा, सोबत मी सुरेशदादांचा मोबाईल नंबर देखील देत आहे, अधिक माहीतीसाठी त्यांना संपर्क नक्की करा. सुरेश वाघमारे मोबाईल नंबर: 9422449772 #raireshwar #rayreshwar #रायरेश्वर

Comments