Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Harne Bandar Dapoli - Fish Auction ||येथे होतो मोठ्या प्रमाणात माशांचा लीलाव, हर्णै दापोली (कोकण) в хорошем качестве

Harne Bandar Dapoli - Fish Auction ||येथे होतो मोठ्या प्रमाणात माशांचा लीलाव, हर्णै दापोली (कोकण) 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Harne Bandar Dapoli - Fish Auction ||येथे होतो मोठ्या प्रमाणात माशांचा लीलाव, हर्णै दापोली (कोकण)

हर्णे गाव हे दापोली तालुक्यामधे असून ते रत्नागिरी जिल्ह्यामधे आहे. हे गाव समुद्रकिनारा असल्याने बंदर म्हणूनही प्रसिद्ध आहे. कोकणामधील महाड, मंडणगड आणि खेड कडून गाडीमार्गाने दापोलीला पोहोचता येते. दापोलीपासून सोळा कि.मी. अंतरावर हर्णे आहे. ऐतिहासिक महत्व या गावाच्या समुद्रामध्ये सुवर्णदुर्ग हा प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आहे. इसवी सन १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्याची दुरुस्ती, डागडुजी करून घेतली होती. दादा सेखोजी आंग्रे यांनी या किल्ल्यांच्या चार कोटांचे काम केल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रात सापडतात. #HarneFishAuction #HarneBandar #MIKOKANINIKHIL दापोलीतील समुद्रकिनाऱ्यावर असेलेले हर्णे बंदर हे रत्नागिरीतील अनेक वैशिष्ट्यपूर्ण बंदरांपैकी एक आहे. किनाऱ्यावर ये-जा करणाऱ्या शेकडो रंगीबेरंगी बोटी, तऱ्हेतऱ्हेच्या मासळीने भरलेल्या टोपल्या, रंगीत साड्यां नेसून डोक्यावर फुले माळून सर्वत्र वावरणाऱ्या कोळणी, मासळी खरेदी करणारे व्यापारी आणि स्थानिक कोकणी माणसं असं दृश्य आपल्याला सकाळ-संध्याकाळ दररोज हर्णे बंदरावर दिसू शकतं. इथे रोज सायंकाळी चालणारा माशांचा लिलाव बघण्यासारखा असतो. Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos . FOLLOW ME _+_. Instagram and Facebook .  / mi_kokani_nikhil   .   / nikhil.sakpal.5458  

Comments