Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб दाभोळ बंदर - मासोळी बाजार आणि बोटी मधला प्रवास ❤️ Dapoli Ratnagiri ,Kokan Vloge | MI KOKANI NIKHIL в хорошем качестве

दाभोळ बंदर - मासोळी बाजार आणि बोटी मधला प्रवास ❤️ Dapoli Ratnagiri ,Kokan Vloge | MI KOKANI NIKHIL 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



दाभोळ बंदर - मासोळी बाजार आणि बोटी मधला प्रवास ❤️ Dapoli Ratnagiri ,Kokan Vloge | MI KOKANI NIKHIL

दाभोळ बंदर हे नुस्त बंदर नसून हे ऐतिहासिक ठिकाण सुद्धा आहे, दाभोळ बंदराचा खूप मोठा इतिहास सांगितला जातो. तसेच दाभोळ बंदर हे पर्यटनदृष्ट्या ताज्या माशांसाठी आणि इथे फिरण्यासाठी आवडतं ठिकाण आहे ♥️🌴❤️ मलासुद्धा हे ठिकाण खूप आवडतं. दापोली पासून दाभोळ बंदर हे 30 किलोमीटर अंतरावर आहे. आणि माझं आजोळ हे वनौशी आहे. तेथून दाभोळ बंदर हे अगदी जवळ आहे. माझ्या सोबत सतीश दादा म्हणजेच@ S For Satish हा सुद्धा आला होता. त्यालासुद्धा हे ठिकाण पहायचं होतं आणि अनुभवायचं होतं. आम्ही आजोळी दोन दिवस वस्तीसाठी होतो तर तेथे असा विचार केला की रात्री जेवणासाठी मच्छी घेऊन जावे. म्हणून आम्ही दाभोळला आलो तेथील ताजी ताजी मच्छी घेतली आणि तेथील काही ठिकाणांची व्हिडिओ देखील काढले. तीही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून सांगा. धन्यवाद 🙏🏿🌴❤️♥️ येवा कोकण आपलोच असा ♥️🌴 Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos . FOLLOW ME _+_.  Instagram and Facebook .  / mi_kokani_nikhil   .   / nikhil.sakpal.5458  

Comments