У нас вы можете посмотреть бесплатно बीडमध्ये Pankaja Munde यांच्या Dasra मेळाव्याची तयारी कशी सुरूय?| Savargaon | BJP или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
#PankajaMunde #BJP #SavargaonMelava #Beed #DasraMelava लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आणि विधान परिषदेवर वर्णी लागल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पहिलाच दसरा मेळावा बीडच्यां भगवानभक्ती गडावर होत आहे. याच दसरा मेळाव्याची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आलीय. व्यासपीठ उभारनी, मैदान तयारी,भगवान बाबा यांच्या पुतळ्याला रंगरंगोटीचे काम सुरू आहे. तसेच दसरा मेळावा साठी येणाऱ्यां मुंडे समर्थकांसाठी पार्किंगची व्यवस्था म्हणून शेकडो एकर पार्किंगची तयारी सुरू आहे. दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या जेवणाची व्यवस्था केली जाणार असल्याचा संयोजकांनी सांगितलं. #MHT058 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा... #maharashtra #marathi ##marathinews इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.