Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Manoj Jarange यांचा थेट निशाणा, 'आचारसंहिता लावून दाखवाच तुम्हाला दाखवतो' | Maratha Reservation в хорошем качестве

Manoj Jarange यांचा थेट निशाणा, 'आचारसंहिता लावून दाखवाच तुम्हाला दाखवतो' | Maratha Reservation 6 часов назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Manoj Jarange यांचा थेट निशाणा, 'आचारसंहिता लावून दाखवाच तुम्हाला दाखवतो' | Maratha Reservation

#ManojJarange #Maratha #VidhansabhaElection #DevendraFadnavis महाराष्ट्रातील प्रश्न वेगळा आहे, आणि हरयाणा मधील प्रश्न वेगळा आहे. नाटकं करायला लागले तर आम्ही खपाखप पडून टाकू असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय. आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी खुन्नस दिलीय. मराठे तुमच्या नाकावर टीचून तुम्हाला सर्वांना पडणार असा इशारा जरांगे यांनी दिलाय. तुम्ही प्रश्न न सोडता आचार संहिता लावा, मग तुम्हाला दाखवतो असं म्हणत जरांगे यांनी सरकारला इशारा दिलाय. मराठ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी केल्यावर 100 टक्के तुमचं सरकार येईल नाही तर तुम्हाला राजकारणाची केव्हाच तलप होणार नाही असं जरांगे यांनी म्हटलंय. 6 नोंदिंवर धनगर आरक्षणाचा मार्ग मोकळा होत असेल तर आमच्या 57 लाख नोंदी आहेत, आमच्या आरक्षणाचा मार्ग का मोकळा होत नाही असा सवाल देखील जरांगे यांनी राज्य सरकारला केलाय. निवडणुकीच्या काळात धनगर बांधवांना फसवू नका. 46 मतदार संघावर आदिवासींच वर्चस्व आहे, त्यांच्या विरोधात जाऊन सरकार st आरक्षणाचा निर्णय घेऊ शकत नाही असं देखील जरांगे म्हणालेत. #MHT060 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...   #maharashtra #marathi ##marathinews इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Comments