Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб कळत नकळत केलेले चुकीचे विचार काढून टाका - Remove wrong thoughts that creep in unknowingly в хорошем качестве

कळत नकळत केलेले चुकीचे विचार काढून टाका - Remove wrong thoughts that creep in unknowingly 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



कळत नकळत केलेले चुकीचे विचार काढून टाका - Remove wrong thoughts that creep in unknowingly

Our ancient Shastras (holistic sciences) assert that humans are capable of moving towards eternal bliss in this life, while walking on the path of action (Karmayog). It is said that the human birth is a unique tool to achieve this. To make this possible having positive thoughts is the first step. But, often wrong thoughts enter the mind and do not leave despite our best efforts. Are you addicted to negative thinking? How wishes and thoughts expressed unknowingly have an impact on our future? How to cleanse the mind through Dhyan (meditation in which mind is focussed)? How to remove the wrong thoughts from the Manomay Kosh (a subtle level of existence) that haunt us? What are the magical changes that happen when the mind is calmed this way? How exactly does Parameshwar (cosmic consciousness) respond to one’s call for help? Learn to destroy the wrong vibes generated in the absence of prudent thinking, while practising Dhyan with Smt. Amruta Chandorkar from Niraamay! Watch the video for details and share it with others to help them inculcate a sense of discretion. ----- कळत नकळत केलेले चुकीचे विचार काढून टाका आयुष्यात कर्ममार्गावर चालतानाच शाश्वत आनंदाकडे जाणे मानवाला शक्य आहे, असे आपले प्राचीन शास्त्र सांगते. यासाठी मनुष्यजन्म हे एकमेवाद्वितीय साधन आहे असे मानले जाते. हे साध्य करण्यासाठी सकारात्मक विचार ही पहिली पायरी आहे. परंतु, अनेकदा कळत नकळत चुकीचे विचार मनात शिरतात आणि प्रयत्न करूनही जात नाहीत. नकारात्मक विचार करण्याची तुम्हाला सवय झाली आहे का? अजाणतेपणी केलेल्या मागण्या किंवा विचारांचा आपल्या भविष्यावर कसा परिणाम होतो? मानगुटीवर बसलेले चुकीचे विचार मनोमय कोशातून कसे काढाल? ध्यानातून मनाची स्वच्छता कशी करता येते? अशा प्रकारे मन शांत झाले की काय जादू होते? या कामी परमेश्वराला मारलेल्या हाकेला उत्तर नेमके कसे मिळते? निरामयच्या श्रीमती अमृता चांदोरकर यांच्यासमवेत ध्यान करताना सारासार विचारांच्या अभावाने निर्माण झालेली चुकीची स्पंदने नष्ट करायला शिका! अधिक माहितीसाठी व्हिडीओ पाहा आणि इतरांना पाठवून त्यांना सदसद्विवेकबुद्धी जागृत करायला मदत करा. अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24 Website : https://niraamay.com/ Facebook :   / niraamay   Instagram :   / niraamaywellness   Telegram : https://t.me/niraamay Subscribe -    / niraamayconsultancy   #thoughts #negativethinking #future #Meditation #Dhyan #holisticsciences #bliss #energyhealing #energy #ancientShastras #Meditation #Swayampurnaupchar #Karmayog #wellbeing #niraamay #niraamaywellnesscenter #Karmayog #success Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Comments