Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб भीती घालवा, आत्मविश्वास वाढवा - Dispel fear, gain self-confidence в хорошем качестве

भीती घालवा, आत्मविश्वास वाढवा - Dispel fear, gain self-confidence 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



भीती घालवा, आत्मविश्वास वाढवा - Dispel fear, gain self-confidence

Our ancient Shastras (holistic sciences) assert that humans are capable of moving towards eternal bliss in this life, while walking on the path of action (Karmayog). It is said that the human birth is a unique tool to achieve this. It is absolutely necessary to drive away the fears and doubts in the mind to achieve this. This is possible through the practice of Dhyan (meditation in which mind is fixed on the object of concentration), which paves the way to success via increased self-confidence. What is the connection between the thoughts arising in the mind and the body? Do you suffer from unexplained fears? How do the thoughts based on falsehood affect the mind? What exactly is the difference between resolute and erratic thoughts? How to cleanse the world of imagination? What can be done to drive away the darkness of doubt and create scintillating thoughts of hope? Learn to dispel the demon of fear while practising Dhyan with Smt. Amruta Chandorkar from Niraamay! Watch the video for details and share it with others to help them overcome psychological and physical defects. ----- भीती घालवा, आत्मविश्वास वाढवा आयुष्यात कर्ममार्गावर चालतानाच शाश्वत आनंदाकडे जाणे मानवाला शक्य आहे, असे आपले प्राचीन शास्त्र सांगते. यासाठी मनुष्यजन्म हे एकमेवाद्वितीय साधन आहे, असे मानले जाते. हे साध्य करण्यासाठी मनातील भीती व शंका दूर करणे अत्यंत आवश्यक असते. ध्यानाच्या माध्यमातून हे शक्य होते व आत्मविश्वास वाढून यशस्वी होण्याचा मार्ग मोकळा होतो. मनात येणाऱ्या कल्पना व शरीर यांचा काय संबंध आहे? अनामिक भीती तुम्हाला भेडसावते का? असत्यावर आधारित कल्पना मनावर कोणता परिणाम करतात? संकल्प व विकल्प यांत नेमका काय फरक आहे? कल्पनाविश्वाची शुद्धी कशी कराल? शंकेची काजळी पुसून तेजःपुंज विचार कसे निर्माण होतील? निरामयच्या श्रीमती अमृता चांदोरकर यांच्यासमवेत ध्यान करताना भयाचा अंधकार दूर करायला शिका! अधिक माहितीसाठी व्हिडीओ पाहा आणि इतरांना पाठवून त्यांना मानसिक व शारीरिक दोषांवर विजय मिळवायला मदत करा. अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24 Website : https://niraamay.com/ Facebook :   / niraamay   Instagram :   / niraamaywellness   Telegram : https://t.me/niraamay Subscribe -    / niraamayconsultancy   #fear #selfconfidence #meditation #Dhyan #holisticsciences #bliss #energyhealing #energy #ancientShastras #Meditation #Swayampurnaupchar #Karmayog #wellbeing #niraamay #niraamaywellnesscenter #Karmayog #success Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Comments