Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб धानवली | कड्याखाली वसललेले एक आदिवासी गाव🛖🌳⛰️ в хорошем качестве

धानवली | कड्याखाली वसललेले एक आदिवासी गाव🛖🌳⛰️ 5 дней назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



धानवली | कड्याखाली वसललेले एक आदिवासी गाव🛖🌳⛰️

धानवली - कड्याखाली वसलेले महाराष्ट्राच्या, पुणे जिल्ह्याच्या, भोर तालुक्यातील महादेव-कोळी लोकांचे आदिवासी गाव. सह्याद्रीच्या डोंगररांगात, कडेकपाऱ्यांत सुमारे ५०० वर्षांपासुन स्वतःचे अस्तित्व टिकवुन ठेवत, समृद्ध वारसा जपत, निसर्गाशी एकरूप होऊन जीवन जगणाऱ्या या महादेव कोळी लोकांचा खरोखर अभिमान वाटतो. या महादेव-कोळी समाजाने थेट शिवकाळापासुन स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे, मग ते शिवरायांसोबत स्वराज्य कार्यात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या सहभाग राहिलेला आहे. या समाजातील लोकांना निसर्गाचे अगाध ज्ञान असते तसेच रानवाटा या देखील तंतोतंत माहीत असतात, त्यामुळे आजदेखील यांचे या दऱ्याखोऱ्यांत राहणे हे सामान्य ट्रेकर मंडळींसाठी एकप्रकारे वरदानच आहे कारण या ट्रेकर मंडळींना हर एकप्रकारे या लोकांची मदत होत असते. आज या व्हिडीओ मार्फत आपण याच महादेव-कोळी समाजातील आदिवासी लोकांचा जीवनप्रवास जवळून पाहणार आहोत, अनुभवणार आहोत. संपुर्ण व्लॅाग नक्की पहा तसेच आवडल्यास व्हिडीओ शेअर करा व चॅनल ला लाईक आणि सबस्कारइब नक्की करा..😊🙏🏼🚩 या गावासाठी अथवा गावातील लोकांसाठी काही मदत करावयाची असल्यास तुम्ही सुरेश वाघमारे दादांना संपर्क करू शकता, त्यासाठी त्यांचा संपर्क क्रमांक खाली देत आहोत. सुरेश वाघमारे - 94224 49772 #रायरेश्वर #raireshwar #rayreshwar #dhanavali #Dhanawali #Dhanavali #village #villagelife #villagevlog #धानवली

Comments