Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб मीराताई मानेकर प्रवचन!! श्रीक्षेत्र पांचाळेश्र्वर आत्मतीर्थ अवस्थान!!श्रीदत्तात्रेय प्रभू चरित्र в хорошем качестве

मीराताई मानेकर प्रवचन!! श्रीक्षेत्र पांचाळेश्र्वर आत्मतीर्थ अवस्थान!!श्रीदत्तात्रेय प्रभू चरित्र 8 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



मीराताई मानेकर प्रवचन!! श्रीक्षेत्र पांचाळेश्र्वर आत्मतीर्थ अवस्थान!!श्रीदत्तात्रेय प्रभू चरित्र

मीराताई मानेकर प्रवचन!! श्रीक्षेत्र पांचाळेश्र्वर आत्मतीर्थ अवस्थान!!श्रीदत्तात्रेय प्रभू चरित्र स्थान पांचाळेश्र्वर आत्मतीर्थ महानुभव पंथांचे पवित्र व श्रेष्ठ दत्तस्थान आहे. हे दत्तप्रभुंचे भोजन स्थान. हे स्थान परमपावन गोदावरी नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर वसलेले आहे. या ठिकाणी श्री दत्तप्रभूंची चरणकमले रोज नियमाने लागतात. तेच हे आत्मतीर्थ. येथील कणकण व अणुरेणु श्रीप्रभुंच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. त्यामुळे प्रत्येक वस्तुला पावित्र्य आहे. आज गंगातीराच्या परिसरात मध्यभागी असलेल्या श्रीप्रभूंच्या भोजनस्थानी एक भव्य मंदीर बांधण्यात आलेले आहे. त्यामुळे या क्षेत्राचे महत्त्व द्विगुणीत झालेले आहे. हे आत्मतीर्थ स्वयंसिद्ध आहे या लागी परमेश्वर चरणांकित । तेमोक्षदायक तीर्थ ॥ तयामाजी आत्मतीर्थ । मुक्ती आणि भुक्तीचे दायक ॥ आत्मतीर्थासम नाही तीर्थ । जे स्मरणमात्रे सर्व पातक क्षयो करी ॥ चोरी, सुरापान मित्रद्रोह । ब्रह्महत्या गुरूद्रोह ॥ आणिक महापातके समूह । जाती आत्मतीर्थी स्नाने ॥ जरी आत्मतीर्थी स्नान घडे । तरी बहु जन्मार्जित पापसंग बिघडे ॥ पुण्यरूप जन्म होय रोकडे । जनामाजी ॥ जे दत्तात्रयांचे निरंतर क्रीडा स्थान । आत्मतीर्थ म्हणिजे महातीर्थ गहन ॥ आबाइसा    • लीळाचरित्र  आबाइसा माता लिळा   मीराताई मानेकर प्रवचन    • मीराताई मानेकर प्रवचन   श्रीदत्तात्रेय प्रभू चरित्र ऐकण्या साठी लिंक वर click करा    • श्री दत्तात्रेय प्रभू  चरित्र   ।।श्री चक्रधर स्वामी।। (leela chintan) separate leela (regularly check Playlist) list different character like. abaisa Mata(आबाइसा माता) ausa Mata (आउसा माता) sadha Mata (साधा माता) दररोज एक लीळा( चक्रधर स्वामी लीळा 1250) please subscribe and like

Comments