Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींची गर्भगिरीतील वारसास्थळं - आकाशवाणी अहमदनगर केंद्र प्रस्तुती в хорошем качестве

सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींची गर्भगिरीतील वारसास्थळं - आकाशवाणी अहमदनगर केंद्र प्रस्तुती 13 дней назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींची गर्भगिरीतील वारसास्थळं - आकाशवाणी अहमदनगर केंद्र प्रस्तुती

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या ३०२ व्या अवतार दिनानिमित्त अहमदनगर आकाशवाणी केंद्राने अत्यंत माहितीपूर्ण असा कार्यक्रम प्रसारित केला. हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी देत आहोत. या कार्यक्रमाचे लेखक आहेत प्राध्यापक नवनाथ वाव्हळ. निवेदन आहे एडवोकेट पल्लवी बारटक्के आणि सोमनाथ घाडगे. सादरकर्ते होते सुदाम बटुळे. या कार्यक्रमात कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर आणि प्रा. चक्रधर कोठी उपाख्य मोहन बाभूळगावकर यांचा सहभाग होता. अहमदनगर जिल्ह्यातील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या परिभ्रमणाने पावन झालेल्या स्थानांचा मागोवा घेणारा अत्यंत माहितीपूर्ण असा कार्यक्रम आहे. #allindiaradio #akashvani #marathi #education #history #historical #maharashtra #mahanubhav_panth #chakradharswami #chakradhar #mahanubhav_panth_video #ahemadnagar

Comments