У нас вы можете посмотреть бесплатно शाळेचा डब्बा/रोजचा नाश्ता-1/चटपटीत पौष्टिक बीट कटलेट/कॉर्न राईस |Breakfast,Lunch Recipe|कृष्णाई गझने или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
नमस्कार, आता लवकरच मुलांच्या शाळा चालू होतील त्यामुळे प्रत्येक आईला पडणारा प्रश्न हाच कि मुलांना दररोज डब्यात काय बनवून द्यायचे,चपाती भाजी नेहमीचा डब्बा असतोच पण मुलं पोळी भाजी खायचा कंटाळा करतात तर त्यांच्यासाठी खास आपल्या चॅनेल वरती हि सिरीज चालू केली आहे ज्यामध्ये आम्ही तुम्हाला डब्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवून दाखवणार आहोत ज्यात छोटी सुट्टी/Breakfast आणि जेवण/Lunch साठी वेगवेगळे पौष्टिक पण झटपट बनणारे पदार्थ बनवून दाखवणार आहोत त्याचबरोबर हे पदार्थ तुम्ही रोजचा नाश्ता/एकवेळचे हलके फुलके जेवण साठी देखील बनवू शकता. नक्की सर्वांनी हि सिरीज पहा सर्वांना आवडेलच❤️🤩 आज मी तुम्हाला छोट्या सुट्टी साठी पौष्टिक चमचमीत असे बीट कटलेट/Beet Cutlet आणि लंच साठी झटपट बनणारा कॉर्न पुलाव/राईस/Corn Rice बनवून दाखणार आहे. बीट कटलेट साहित्य: 1बीट,दोन उकडलेले बटाटे,1कांदा, आलं-लसूण पेस्ट 1चमचा,3 चमचे रवा, मिरची पावडर, हळद, गरम मसाला, चाट मसाला, मीठ, तेल कॉर्न राईस साहित्य:शिजवलेला भात, कॉर्न(मक्याचे दाणे), शिमला मिरची, लाल,पिवळी शिमला मिरची(Optional),गाजर, काळीमिरी पूड, सोया सॉस, तेल, मिरची, आलं-लसूण पेस्ट, कोथिंबीर #krushnaigazane #schooltiffin #Tifeenrecipe #shalechadbba