Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб शाळेचा डब्बा/रोजचा नाश्ता-2/खमंग चवदार बटाट्याचे धिरडे |सकाळच्या घाईत झटपट बनणारा पदार्थ/कृष्णाईगझने в хорошем качестве

शाळेचा डब्बा/रोजचा नाश्ता-2/खमंग चवदार बटाट्याचे धिरडे |सकाळच्या घाईत झटपट बनणारा पदार्थ/कृष्णाईगझने 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



शाळेचा डब्बा/रोजचा नाश्ता-2/खमंग चवदार बटाट्याचे धिरडे |सकाळच्या घाईत झटपट बनणारा पदार्थ/कृष्णाईगझने

नमस्कार, आता लवकरच मुलांच्या शाळा चालू होतील त्यामुळे प्रत्येक आईला पडणारा प्रश्न हाच कि मुलांना दररोज डब्यात काय बनवून द्यायचे,चपाती भाजी नेहमीचा डब्बा असतोच पण मुलं पोळी भाजी खायचा कंटाळा करतात तर त्यांच्यासाठी खास आपल्या चॅनेल वरती हि सिरीज चालू केली आहे ज्यामध्ये आम्ही तुम्हाला डब्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवून दाखवणार आहोत ज्यात छोटी सुट्टी/Breakfast आणि जेवण/Lunch साठी वेगवेगळे पौष्टिक पण झटपट बनणारे पदार्थ बनवून दाखवणार आहोत त्याचबरोबर हे पदार्थ तुम्ही रोजचा नाश्ता/एकवेळचे हलके फुलके जेवण साठी देखील बनवू शकता. नक्की सर्वांनी हि सिरीज पहा सर्वांना आवडेलच❤️🤩 आज मी तुम्हाला खमंग चवदार पौष्टिक असे बटाट्याचे धिरडे करून दाखवणार आहे साहित्य: 3 बटाटे,1 कांदा,मीठ,तेल, मिरची पावडर, हळद, गरम मसाला, गव्हाचे पीठ,रवा,धणे,आलं,लसूण,मिरची, कोथिंबीर

Comments