Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб गोष्ट मुंबईची: भाग ११६ | मौर्यन ग्लेझ पाहा तीदेखील मुंबईत! в хорошем качестве

गोष्ट मुंबईची: भाग ११६ | मौर्यन ग्लेझ पाहा तीदेखील मुंबईत! 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



गोष्ट मुंबईची: भाग ११६ | मौर्यन ग्लेझ पाहा तीदेखील मुंबईत!

तत्कालीन शूर्पापक (सोपारा) बंदरातून सुरू असलेल्या व्यापारावर नजर ठेवण्याच्या उद्देशाने जीवदानीच्या निरीक्षण स्थळाचा वापर झाला आणि तिथेच पहिली लेणी अस्तित्वात आली. लोणावळ्याजवळील भाजा लेणी ही महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेणी असे अभ्यासक आजवर मानत आले. मात्र नवीन अभ्यास असे सांगतो की, भाजा नव्हे तर जीवदानीची लेणी हीच महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेणी आहेत. जीवदानीची ही प्राचीन लेणीही मुंबईच्या गेल्या अडीचहजार वर्षांच्या इतिहासाची साक्षीदार आहेत. #गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #mumbai #knowyourcity #KYCMumbai #jivdani #jivdanimandir #caves #nalasopara #virar Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8 Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News. #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi #LatestNews #BreakingNews Connect with us: Facebook:   / loksattalive   Twitter:   / loksattalive   Instagram:   / loksattalive   Website: https://www.loksatta.com/

Comments