Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб गोष्ट मुंबईची: भाग ११८। गौतम बुद्धांच्या चरणस्पर्शाने 'हे' ठिकाण पावन झाल्याची भाविकांची श्रद्धा! в хорошем качестве

गोष्ट मुंबईची: भाग ११८। गौतम बुद्धांच्या चरणस्पर्शाने 'हे' ठिकाण पावन झाल्याची भाविकांची श्रद्धा! 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



गोष्ट मुंबईची: भाग ११८। गौतम बुद्धांच्या चरणस्पर्शाने 'हे' ठिकाण पावन झाल्याची भाविकांची श्रद्धा!

तत्कालीन शूर्पारक (सोपारा) या बंदरामुळे मुंबईत समृद्धीचा जो ओघ सुरू झाला, त्याचा आणि बौद्ध धर्माचा महाराष्ट्रातील प्रवास समांतर जाणारा आहे. बौद्ध हा नागर धर्म आहे आणि सोपारा हे तत्कालीन भारतातील मोठे बंदर होते. सोपाऱ्याच्या या सर्वात प्राचीन स्तूपाशी निगडीत अशा कथा- दंतकथाही आहेत. भगवानलाल इंद्रजी यांना सोपाऱ्याच्या या उत्खननात सापडलेल्या पुरातत्वीय बाबीही सध्या मुंबईतच पाहायला मिळतात. #गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #mumbai #knowyourcity #KYCMumbai #nalasopara #stupa #gautambuddha #history Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8 Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News. #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi #LatestNews #BreakingNews Connect with us: Facebook:   / loksattalive   Twitter:   / loksattalive   Instagram:   / loksattalive   Website: https://www.loksatta.com/

Comments