Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб IPL Final : Jadeja ची last ball four आणि टीमवर्कमुळे Chennai Super Kings नं पाचव्यांदा IPL जिंकलीये в хорошем качестве

IPL Final : Jadeja ची last ball four आणि टीमवर्कमुळे Chennai Super Kings नं पाचव्यांदा IPL जिंकलीये 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



IPL Final : Jadeja ची last ball four आणि टीमवर्कमुळे Chennai Super Kings नं पाचव्यांदा IPL जिंकलीये

#BolBhidu #IPL2023 #cskvsgt पावसाचा ब्रेक संपला, १५ ओव्हरमध्ये १७१ रन्सचं टार्गेट मिळालं, मॅच सुरु झाली आणि ऋतुराज गायकवाड आणि डेव्हन कॉन्वेनं खतरनाक पार्टनरशिप केली. मग ऋतुराज आणि कॉन्वे दोघं आऊट, त्यांनी बॅटन जिथं सोडला, तिथनं रहाणेनं उचलला, जबरदस्त बॅटिंग केली, रहाणे आऊट झाला दुबे मारायला लागला, रायुडूनं हात साफ केला, मग रायुडू आऊट झाला, धोनी आऊट झाला. पण जडेजा खेळला, मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत गेली आणि स्ट्राईकवर जडेजा असला, तरी टीमवर्कच्या जीवावर जिंकलेल्या चेन्नई सुपर किंग्सनं स्टाईलमध्ये फिनिश केली. ना फक्त जड्डू हिरो ठरला, ना धोनी, ना रायुडू... हिरो ठरली सगळीच्या सगळी चेन्नई सुपर किंग्स. चेन्नई सुपर किंग्सनं लास्ट बॉलपर्यंत गेलेल्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सला कसं हरवलं ? त्यांच्यासाठी हिरो कोण ठरले ? धोनी रिटायरमेंटबद्दल काय बोलला ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments