Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Narayan Rane आणि Eknath Shinde यांची भेट, Kudal मधून Nilesh Rane विधानसभा लढवणार ? कारणं काय आहेत ? в хорошем качестве

Narayan Rane आणि Eknath Shinde यांची भेट, Kudal मधून Nilesh Rane विधानसभा लढवणार ? कारणं काय आहेत ? 8 часов назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Narayan Rane आणि Eknath Shinde यांची भेट, Kudal मधून Nilesh Rane विधानसभा लढवणार ? कारणं काय आहेत ?

#BolBhidu #NileshRaneKudal #EknathShindeandNarayanRane विधानसभा निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चांना चांगलाच वेग आलाय. जागावाटपासाठी दोन्ही बाजूनं बैठकांचं सत्र सुरू आहे. कोणाला कोणत्या जागा मिळणार, कोणाच्या जागेवर कोण दावा करणार याबाबत अनेक चर्चाही होतायंत. अलिकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मुंबई दौरा केला. यावेळी मुंबई आणि कोकणातल्या विधानसभेच्या जागांबद्दल चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. शहांच्या या दौ-यानंतर लगेचच रत्नागिरी-सिंधुदुर्गचे भाजप खासदार नारायण राणेंनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. या भेटीनंतर राणेंचे चिरंजीव निलेश राणे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. सिंधुदुर्गातील कुडाळ विधानसभा मतदारसंघात शिंदेंच्या सेनेकडून निलेश राणेंना तिकीट मिळण्याची शक्यताही वर्तवली जातेय. याचसंदर्भात राणे-शिंदे भेटीत बोलणं झाल्याचं माध्यमांकडून सांगण्यात येतंय. पण स्वतः नारायण राणे भाजपचे खासदार असताना, त्यांचे धाकटे चिरंजीव नितेश राणे भाजपचे आमदार असताना निलेश राणेंना शिंदेंच्या सेनेत पाठवण्यामागं नेमकी कारणं काय असू शकतात, जर त्यांनी सेनेतून कुडाळ विधानसभा लढवली तर ठाकरेंच्या वैभव नाईक यांच्या अडचणी वाढणार का, समजून घेऊयात या व्हिडिओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments