Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб SaiBaba Murti Varanasi :सनातन रक्षक दलाकडून साईबाबांच्या मूर्ती का हटवल्यात ? Hindu-Muslim वाद का? в хорошем качестве

SaiBaba Murti Varanasi :सनातन रक्षक दलाकडून साईबाबांच्या मूर्ती का हटवल्यात ? Hindu-Muslim वाद का? 5 часов назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



SaiBaba Murti Varanasi :सनातन रक्षक दलाकडून साईबाबांच्या मूर्ती का हटवल्यात ? Hindu-Muslim वाद का?

#BolBhidu #SaiBaba #SanatakRakshalDal मंदिरांमध्ये साईबाबांची मूर्ती बसवण्यावरून उत्तर प्रदेशातल्या वाराणसीत एका नव्या वादाला तोंड फुटलंय. सनातन रक्षक दलानं मंदिरात साईबाबांची मूर्ती बसवण्याला विरोध केलाय. या संस्थेनं मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवण्याची मोहीम सुरू केलीये. आतापर्यंत एकूण १४ मंदिरांमधून साईबाबांची मूर्ती हटवण्यात आलीये. यामध्ये वाराणसीतल्या प्रसिद्ध बडा गणेश मंदिर आणि पुरुषोत्तम मंदिरांचाही समावेश आहे. इतरही ५० मंदिरं सनातन रक्षक दलाच्या टार्गेटवर असल्याचं सांगितलं जातंय. उत्तर प्रदेशचे सनातन रक्षक दलाचे अध्यक्ष अजय शर्मा यांच्या नेतृत्वात हे सुरु आहे. या घटनेनंतर साईभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. महाराष्ट्रातल्या शिर्डीमधल्या साईभक्तांनीही याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करायला सुरुवात केलीये. पण वाराणसीतल्या बडा गणेश मंदिराचे मुख्य पुजारी राम्मू गुरू यांच्यासह इतरही अनेक पुजाऱ्यांनी सनातन रक्षक दलाच्या या कृतीला पाठिंबा दिलाय. यामुळे मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवण्याच्या घटना वारंवार होत आहेत. तसच साईबाबा हिंदू आहेत की मुस्लीम, हा वादही पुन्हा उफाळून आलाय. पण सनातन रक्षक दलाकडून साईबाबांच्या मूर्ती का हटवल्या जातायत? त्यांच्याकडून नेमका दावा काय केला जातोय? साईबाबा हिंदू होते की मुस्लीम, याबाबत काय सांगितलं जातं? जाणून घेऊयात या व्हिडीओतून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments