Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Sharad Pawar यांच्या राष्ट्रवादीचे विधानसभेचे संभाव्य 57 उमेदवार ठरले, कुणाला संधी ? в хорошем качестве

Sharad Pawar यांच्या राष्ट्रवादीचे विधानसभेचे संभाव्य 57 उमेदवार ठरले, कुणाला संधी ? 4 часа назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Sharad Pawar यांच्या राष्ट्रवादीचे विधानसभेचे संभाव्य 57 उमेदवार ठरले, कुणाला संधी ?

#BolBhidu #SharadPawarNCP #MaharashtraVidhanSabhaElection2024 महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा जवळपास सुटल्याचं सांगण्यात येतय. काही जागांचा प्रश्न सोडला तर महाविकास आघाडीमध्ये कॉँग्रेस १००-११०, उद्धव ठाकरे गट ९० ते ९५ आणि शरद पवार गट ८० ते ८५ जागा लढवण्याचा शक्यता वर्तवण्यात येत आहेत. महाविकास आघाडीमध्ये शरद पवार सर्वात कमी जागा लढवतील अशा चर्चा आहेत. पण पवारांनी केलेलं मॅन टू मॅन मार्किंग ही त्यांच्या पथ्यावर पडणारी गोष्ट गोष्ट आहे. आता पुढील दोन-तीन दिवसांत शरद पवार गटाची यादी येईल असं बोललं जातंय.पण आत्तापर्यंत ठरलेले शरद पवारांचे उमेदवार किती आणि कोणते आहेत ? पाहूया या व्हिडिओतून.. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments