Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Maharashtra Vidhan Sabha 2024: Eknath Shinde, Ajit Pawar आणि BJP, मुंबईत कोणाला किती जागा मिळणार ? в хорошем качестве

Maharashtra Vidhan Sabha 2024: Eknath Shinde, Ajit Pawar आणि BJP, मुंबईत कोणाला किती जागा मिळणार ? 13 часов назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Maharashtra Vidhan Sabha 2024: Eknath Shinde, Ajit Pawar आणि BJP, मुंबईत कोणाला किती जागा मिळणार ?

#BolBhidu #MahayutiSeatSharing #MumbaiVidhanSabhaElection महाविकास आघाडी आणि महायुतीचं जागावाटप आता जवळजवळ पूर्ण झालंय. ज्या जागांवर वाद आहेत त्या जागांवर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहेत. दरम्यान मुंबईतल्या ३६ जागांवर दोन्ही बाजूला एकमत झाल्याचं पहायला मिळतंय. महायुतीचा मुंबंईतला २२-११-३ असा जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आला होता. पण आता मुंबईच्या जागावाटपाचा नवीन फॉर्म्युला समोर आलाय. मुंबईत भाजप १७ किंवा १८, शिंदेंची शिवसेना १५ ते १६ तर अजित पवार गटाला २ ते ३ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळं शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या मुंबईत भाजप शिंदेंना बरोबरीत जागा सो़डत असल्याचं पहायला मिळतंय. महायुतीचं मुंबईतलं जागावाटप नक्की कसं असणार, कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती आणि कोणत्या जागा येऊ शकतात, समजून घेऊयात या व्हिडिओमधून, नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments