Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Munde Vs Pawar | गोपीनाथ मुंडेंनी शरद पवारांविरोधात निवडणूक अर्ज भरला होता.. तेव्हा काय झालं होतं? в хорошем качестве

Munde Vs Pawar | गोपीनाथ मुंडेंनी शरद पवारांविरोधात निवडणूक अर्ज भरला होता.. तेव्हा काय झालं होतं? 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Munde Vs Pawar | गोपीनाथ मुंडेंनी शरद पवारांविरोधात निवडणूक अर्ज भरला होता.. तेव्हा काय झालं होतं?

शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे... एकेकाळी महाराष्ट्रात विशेषतः मराठावाड्यात चर्चा रंगायच्या की, शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे हे जर निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे राहिले तर कोण जिंकेल... त्यामागचं कारणही तसंच होतं, कारण हे दोन नेते महाराष्ट्राचा राजकीय चेहरा होते.. दोघेंही लोकांमध्ये वावरणारे मास लीडर, दोघांकडेही अफाट संघटन कौशल्य, दोघांच्याही सभांना महाराष्ट्रात कुठेही गर्दीच गर्दी... पण दोघे एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू.. शरद पवार सत्तेत असायचे तर मुंडे हे विरोधात.. पण दोघांचाही महाराष्ट्रात दरारा होता. त्यामुळेच हे निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकले तर महाराष्ट्रात काय होईल.. असं अनेकांना वाटायचं... (Ashvin VO) #GopinathMunde #SharadPawar #MundeVsPawar Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNe... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.… आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा -    / @lokmatfilmy   Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ►   / lokmat   Follow Us on Twitter ►  / milokmat   Instagram ►  / milokmat  

Comments