Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Dhyan generates energy to fulfill duties - कर्तव्यपूर्तीसाठी ध्यानातून ऊर्जा मिळवा в хорошем качестве

Dhyan generates energy to fulfill duties - कर्तव्यपूर्तीसाठी ध्यानातून ऊर्जा मिळवा 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Dhyan generates energy to fulfill duties - कर्तव्यपूर्तीसाठी ध्यानातून ऊर्जा मिळवा

The role of Dhyan (meditation in which attention is focussed on the object of concentration) is vital in generating inner bliss for all of us engaged in Karmayog (path of action). Dhyan cleanses the inner self, thereby making one aware of one’s duties, while also generating a new passion. How to utilize the body and the intellect appropriately for achieving one’s goal by utilizing this energy? How to discharge one’s duties without getting burdened by them? How is Dhyan useful to all from students and householders to senior citizens? Why and how to get rid of the restlessness and anger in the mind? What is the role of Dhyan in generating joy within as well as in the lives of others? Find answers to such questions while performing Dhyan with Dr Amruta Chandorkar from Niraamay. Do watch this video and share it with others. ----- कर्ममार्गावरील आपणा सर्वांना खऱ्या आनंदाकडे नेण्यात ध्यानाचे महत्व अनन्यसाधारण आहे. ध्यानातून चित्तशुद्धी होऊन कर्तव्यांची जाणीव होण्यासोबतच मनात एक नवी उर्मी जागृत होते! या उर्जेच्या सहाय्याने ध्येय प्राप्तीसाठी शरीर व बुद्धीचा सुयोग्य वापर कसा करायचा? कर्तव्याचे ओझे न मानता ते पार कसे पाडायचे? विद्यार्थी व गृहस्थींपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना ध्यानाचा नेमका काय उपयोग होतो? मनातील अस्वस्थता व राग का व कसा दूर करायचा? स्वतःसोबतच इतरांच्या आयुष्यातही आनंद निर्माण करण्यात ध्यानाची भूमिका कोणती? निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर यांच्या समवेत ध्यान करता करता असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधा!. सदर व्हिडीयो नक्की पहा व इतरांना पाठवा. अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24 Website : https://niraamay.com/ Facebook :   / niraamay   Instagram :   / niraamaywellness   Telegram : https://t.me/niraamay Subscribe -    / niraamayconsultancy   #Dhyan #Energy #meditation Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Comments