Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Maharashtra Unique School: Chiplun च्या Prayogbhumi शाळेत झाडं, कोंबड्या, बदकं, म्हशी आणि शेळ्याही в хорошем качестве

Maharashtra Unique School: Chiplun च्या Prayogbhumi शाळेत झाडं, कोंबड्या, बदकं, म्हशी आणि शेळ्याही 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Maharashtra Unique School: Chiplun च्या Prayogbhumi शाळेत झाडं, कोंबड्या, बदकं, म्हशी आणि शेळ्याही

#BBCMarathi #BBCChangemakers #inspiring गेली चार दशकं राजन इंदुलकर कोकणातील चिपळूणमधल्या आदिवासींसोबत काम करत आहेत. त्यांच्या श्रमिक सहयोग संघटनेनं सुरू केलेली प्रयोगभूमी शाळा फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही, तर आदिवासी मुलांना शिक्षणाशी आणि आधुनिक जगाच्या प्रवाहाशीही जोडते आहे. शिक्षण आणि लोकसहभागातून ग्रामविकासाचं मॉडेलच इथे उभं राहिलं आहे. रिपोर्टर – जान्हवी मुळे शूट एडिट – मिधात उल्ला हसानी व्हीडियो निर्मिती – किंजल पंड्या वाघ ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi  

Comments