Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Inspiring school: Nashik च्या या शाळेत विद्यार्थी हजारपर्यंतचे पाढे आणि दोन हाताने लिहितात. в хорошем качестве

Inspiring school: Nashik च्या या शाळेत विद्यार्थी हजारपर्यंतचे पाढे आणि दोन हाताने लिहितात. 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Inspiring school: Nashik च्या या शाळेत विद्यार्थी हजारपर्यंतचे पाढे आणि दोन हाताने लिहितात.

#maharashtra #Maharashtraschool #Nashik #BBCMarathi नाशिक पासून 90 किलोमीटरवर असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील डोंगरदऱ्यांमध्ये वसलेलं हिवाळी हे गाव. इथे जायचं असेल तर 90 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 2 ते 3 तास प्रवास करावा लागतो. या गावची लोकसंख्या अवघी दोनशे आहे. स्थलांतरामुळे 8 वर्षांपूर्वी शाळेची पटसंख्या कमी होती मात्र आज या गावात मुलांची उपस्थिती 100 टक्के आहे. ही शाळा 365 दिवस विद्यार्थ्यांसाठी खुली असते. विद्यार्थी बारा तास शाळेत आनंदाने शिक्षण घेतात. ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi  

Comments